प्रकाशचित्र बदलले तरी जुनेच का दिसते?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:05

"माझे सदस्यत्व" किंवा "विचारपूस" मध्ये वापरलेले प्रकाशचित्र बदलले तरी जुनेच प्रकाशचित्र दिसण्याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे तुमच्या स्वतःच्या Browsers मधे जुन्या प्रकाशचित्राची साठवली गेलेली प्रत. तुम्ही तुमच्या Broswer ची History (cache) काढून टाकली आणि पान ताजेतवाने केले तर हा प्रश्न सुटेल. किंवा खात्री करण्यासाठी दुसर्‍या कुणालाही विचारले तर बदल झाला आहे हे समजेल.

नाही मंजुडी,मी पान ताजं केलं, वेगळ्या न्याहाळकात मायबोली उघडून पाहिलं पण माझं तेच छायाचित्र अजून आहे...माझ्या तरूणपणातलं....जवळपास २५ वर्षांपूवीचं!
मी माझं सद्य:स्थितीतलं छायाचित्र चढवायचा प्रयत्न करतोय पण अजून तरी त्यात यश आलेलं नाहीये. असो...त्यामुळे फारसं काही बिघडत नाहीये...पण ही तांत्रिक अडचण प्रशासकांच्या लक्षात यावी म्हणूनच हा खटाटोप!
DSCN09481.jpg
हे पाहा.

प्रमोद देव
मला ते जुनेच छायाचित्र दिसतय, एकदा लॉग आऊट करून परत लॉग इन करुन बघा बरं, तसच IE वापरत असाल तर Firefox किंवा दुसरे एखादे ब्राऊझर वापरून बघा.

मी "अपुर्ण प्रकाशन करण्यास अयोग्य" असे तात्पुररते सेव्ह केले असताना सुध्धा प्र.चीं.शिवाय माझा लेख प्रकाशीत झाला आहे. तो कसा काढून टाकायचा - याबद्दल मार्गदर्शन करावे.

Pages