पुण्यातील महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक

Submitted by चिनूक्स on 13 July, 2011 - 11:52

पुणे शहरातील महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक -

रुग्णवाहिका -

१. १०१
२. कोलंबस रुग्णवाहिका - २५५३११४६, २५५३२६३०
३. नारायणी - २४३३८८३३
४. पुणे हार्ट ब्रिगेड - १०५
५. रुग्णसेवा - २४२१७६७२
६. साई - २६९५९३०८, २६९५९२०८
७. रुबी हॉल क्लिनिक - २६१२३३९१, १०९९
८. यशवंतराव चव्हाण रुग्णालय - २७४२३४५६
९. संजिवनी - २५४३६०५३
१०. लाइफलाइन - २५५३६५१९
११. शिवसेना रुग्णवाहिका - २६१२४८४८
१२. दीनदयाल रुग्णालय - २५६५२४९७
१३. जहांगीर रुग्णालय - २६१२२५५१, २६०५०५५०, १०६६
१४. सह्याद्री - २५४०३०००
१५. भारत - २४३७१११६
१६. पुष्पक - २४४४०४१७
१७. आदित्य - ९८७३२ ०२०२०
१८. मिलन - ९८२२८ ३९३९०
१९. सिद्धीविनायक - ९८२२८ ५५६७६
२०. पुणे छावणी - २६४५०५३०
२१. कार्डियॅक रुग्णवाहिका - २६१३६३१५

  • अग्निशमन केंद्रे -

१. औंध - २५८८३०९८
२. बुधवार पेठ - २४४५८९५०
३. भोसरी - २७१२००९०
४. एरंडवणे - २५४६८३७३
५. मध्यवर्ती अग्निशमन केंद्र - २६४५१७०७ / २६४४२१०१
६. पुणे छावणी - २६४५०४५३
७. रहाटणी - २७२७६७४९
८. उपनगरीय अग्निशमन केंद्र - २६१२२५४५
९. खडकी - २५८१९१५५
१०. निगडी - २७६५२०६६
११. हडपसर - २६८७०२०७
१२. पिंपरी चिंचवड - २७४७३३३३
१३. येरवडा - २६६९६४००

  • २४ तास सुरू असणारी औषधांची दुकानं

१. रुबी हॉल क्लिनिक (रेल्वे स्टेशनाजवळ) - २६१२३३९१
२. के.इ.एम. मेडिकल स्टोअर (रास्ता पेठ) - २६१२६५००
३. कोटबागी रुग्णालय - २५८८७०८९
४. पूना हॉस्पिटल - २४३३१७०७
५. कृष्णा हॉस्पिटल - २५४६०६२५
६. अमर मेडिकल स्टोअर (येरवडा) - २६६९३९७८
७. लक्ष्मी मेडिकल स्टोअर (२९१४, रामवाडी) - २६६८२२५०
८. उषा नर्सिंग होम - २६३४४९६९
९. केम्प्स मेडिकल स्टोअर - २६१३७७०२
१०. दीनदयाल रुग्णालय - २५६५२४९७, २५६५१६१३, २५६५४२६२
११. महावीर मेडिकल्स - २५८९७९३६
१२. सरस्वती मेडिकल्स - २६६३०४८५

  • औषध घरपोच देणारी दुकानं -

१. इझी मेडिकल्स - २६३४४२४७
२. कल्याणी मेडिकल्स - २६१३८११४
३. हरी परशुराम औषधालय - २४४५१८७१

  • रक्तपेढ्या

१. रुबी हॉल क्लिनिक - २६१३६३१८
२. आचार्य आनंदऋषीजी पुणे रक्तपेढी (पूना हॉस्पिटल) - २४३३७६२७
३. इंडियन सेरोलॉजिकल इन्स्टिट्यूट - २४३३९९०६, २४३३५२४४
४. नवजीवन रक्तपेढी (शनिपार) - २४४८०३४१
५. लोकमान्य रुग्णालय - २७४५९२२२
६. इनलॅक्स बुधराणी (कोरेगाव पार्क) - २६१२९०८०
७. दीनदयाळ रुग्णालय - २५६५२४९७/५६५७/३३३२
८. के. ई. एम. रुग्णालय (रास्तापेठ) - २६१२५६००
९. रेड क्रॉस रक्तपेढी - २६१२०६५०, २६१२०९५०
१०. ए.एफ.एम.सी रक्तपेढी - २६९७३२९०
११. भारती रुग्णालय - २४२२६११६
१२. ससून रुग्णालय - २६१२८०००
१३. जहांगीर रुग्णालय - २६१२२५५१
१४. वाडिया ट्रस्ट रक्तपेढी - २६१२३३९१/९८
१५. जनकल्याण रक्तपेढी - २४४४९५२७ / १४६२ / ४५०२
१६. विश्वेश्वर रक्तपेढी - २७४२३८४४
१७. पुणे चेस्ट रुग्णालय - २७२८०२३७
१८. अक्षय रक्तपेढी - २६९७६४५६
१९. तलेरा रुग्णालय - २७४५७०५४

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thank you very much ! हे खुप उपयोगी नंबर्स आहेत. उद्याच प्रिंट काढुन फोनजवळ लावुन टाकते.

अजून काही दूरध्वनी क्रमांक राहिले असतील, तर कृपया इथे लिहा, मी वरची यादी संपादित करेन.
तसंच, इतर शहरांतील दूरध्वनी क्रमांकाच्या अशा याद्या तयार केल्यास प्रशासक त्या एकत्र करू शकतील.
धन्यवाद.

खुप उपयुक्त माहिती.इतर शहरांची देखील अशी यादी व्हायला हवी.

सहज आठवलं म्हणून : डोंबिवली शहराची समग्र माहिती (सध्या तरी फक्त मेडिकल आणि त्या रिलेटेड "आरोग्यदीप" नावाच्या पुस्तकात आहे.) फार चांगलं पुस्तक आहे हे. बाकीही डोंबिवलीतल्या महत्वाच्या फोन नंबरची माहिती डोंबिवलीकर वेबसाईट वर उपलब्ध आहे.

खुप उपयुक्त माहिती. धन्यवाद चिन्मय.

यात काही अ‍ॅक्सिडंट आणि इमर्जन्सी केसेस घेणार्‍या हॉस्पिटल्स चे फोन नंबर देता येतिल का? योग्य वाटत असेल तर अ‍ॅड कर प्लिज.

उपयुक्त माहिती, चिनुक्स.

कविताने लिहिल्याप्रमाणे बाकी शहरांचे नंबर्स तिथल्या लोकांनी जमेल तसे लिहावे.

शशांक पुरंदरे,
चूक दुरुस्त केली आहे. धन्यवाद. Happy

दक्षिणा,
पोलिस स्टेशन आणि रुग्णालयांचे नंबर आज अपडेट करेन. तुझ्याकडे असतील नंबर तर इथे दे, मी वरच्या यादीत टाकतो.

मेडिकल, पॅरामेडिकल क्षेत्रातल्या माबोकरांनी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये प्रथमोपचार, बँडेजेस वगैरे कसे करायचे याबद्दल लेख लिहून मार्गदर्शन केले तर उत्तम होईल.

झकस

खुप उपयोगी महिती आहे. धन्यवाद. major area चे नाव पण लिहिता येइल का? उदा. इझि मेडिकल्स हे कॅम्प मधे आहे कि कोथ्रुड मधे की आणि कुठे. पुण्याची खुप महिती नसलेल्याम्ना हे बरे पडेल.

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव : पुण्यातील ब्लू क्रॉस सोसायटीच्या साईटवरची ही माहिती ज्यांना भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो त्यांच्यासाठी उपयुक्त वाटली : http://www.bluecrosssocietypune.org/faq.html

भटक्या कुत्र्यांची तक्रार करणे, त्यांबद्दल रिपोर्टिंग करणे यासाठी तिथे दोन संपर्क क्रमांक दिले आहेत :
Pune Municipal Corporation’s Dog Squad : Tel. No.: 020-25501000 Ext.1233
Blue Cross Society of Pune : Dr.Aher . Tel No.: 020 -20262589

परिसरातील एखादा भटका कुत्रा लोकांना चावत असेल तर त्यासाठी : In case the bite is from a stray dog, make a complaint to the Gadikhana Office (24471468) or PMC Dog Squad (25501000 Ext.1233) and ask them to take the dog away. It will be brought to the Blue Cross Society where it will be kept under observation and given the necessary treatment.

हे सर्व देण्याचे कारण म्हणजे कित्येकदा आपल्याला कोणाला, कुठे कॉन्टॅक्ट करायचा माहीत नसते, कुठे तक्रार करायची इत्यादीसाठी ही माहिती.