धन्यवाद!
भंडारदरा येथिल धरणा मधे नौकाविहार करताना घेतलेले छायाचित्र,
सुर्याची प्रखर सोनेरी किरणे परिसा प्रमाणे जलाशयातील पाण्याला जणू सुर्वण अर्पीत होती...
अन पाण्याच्या हलक्या हलक्या लाटा आनंदीत होउन नाचत होत्या जणु त्या स्वताचा नव सोनेरी रंग चमकवत होत्या....
वा! मस्त
वा! मस्त आहे प्रकाशचित्र आणि शीर्षकही!
हो, छान आहे
हो, छान आहे फोटो आणि नावही ..
सुंदर
सुंदर फोटो!
धन्यवाद! भं
धन्यवाद!
भंडारदरा येथिल धरणा मधे नौकाविहार करताना घेतलेले छायाचित्र,
सुर्याची प्रखर सोनेरी किरणे परिसा प्रमाणे जलाशयातील पाण्याला जणू सुर्वण अर्पीत होती...
अन पाण्याच्या हलक्या हलक्या लाटा आनंदीत होउन नाचत होत्या जणु त्या स्वताचा नव सोनेरी रंग चमकवत होत्या....
काशिद बीच
काशिद बीच वरची सन्ध्याकाळ ! वरचा फोटो बघून आटवल !
सुर्वण
सुर्वण सागर!