केरळ मधील काही प्रकाशचित्रे

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ही काही प्रकाश चित्रे माझ्या केरळ भेटीतली (माझ्या फुटक्या फोटोग्राफीतून)

१) टी मुस्झीयम मधील एक सुंदरस फूल
180920101626_0.jpg

२) टेकाड्डी मधील एक कलती संध्याकाळ
200920101783.jpg

३) पेरीयार लेक. नभ उतरू आल मन झिम्माड झाल
200920101814.jpg

४) पून्हा पेरीयार लेक. नो कमेंटस
200920101816.jpg

५) अलेप्पी मधील वंबनाड कॅनाल आणि त्यातील एक कॅनाल बोट (वल्लम)
210920101868.jpg

विषय: 

धन्यवाद Happy

हे आणखी काही

६) मून्नार येथील टी गार्डन

180920101587.jpg

७) चित्र क्रमांक २ च पण पहाटेच्या वेळी आणि थोडस वेगळ्या फ्रेम मधून. साखर झोप आणि केशर आभाळ दूसर काय हव?

200920101789.jpg

८) वणंबाद येथील हाऊस बोट अगदी सिक्युरीटी सकट

210920101863.jpg

९) पून्हा पेरीयार लेक. साल्ला इथन निघावसच वाटत नव्हत

Periyar Lake.jpg

१०) माटू पीट्टी डॅम जवळ खाद्यपुराणात व्यग्र हत्तींचा कळप

Wild Elephant at Munnar.jpg

खरेच खुप सुंदर फोटो आहेत. (हि फुटकी, तर आमची काय धडकी असतात ?)
एका मायबोली सभासदाच्या प्रोफाईल मधे ती फुले आहेत. आमच्या ऑफिसमधेही आहेत, पण नाव माहित नाही !!

केदार

छानच फोटो. त्या फुलांचे नाव फुशिया आहे. इकडे Sydney त त्याच्या खूप varieties मिळ्तात.

प्रिया