Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 May, 2011 - 03:52
माझ्या अंगणातली फुले ह्या मागच्या भागात काही अंगणातली फुले टाकायची राहीली होती. ती टाकत आहे.
प्रचि ५) लाल तेरडा अजुनही फुलतोय दुसरा पावसाळा आला तरी.
प्रचि ७) नारंगी-गुलाबी ऑफिस टाईम
आता काही भटकंतीतली फुले. परवाच मुलांना घेउन गार्डनमध्ये गेलो होतो तिथे काही फुले सापडली.
प्रचि ८) ह्या पांढर्या तुर्यांचे नाव माहीत नाही पण वाळूत उगवले होते.
प्रचि १२) गुलाबी रंगाचा एकझोरा
प्रचि १३) पिवळ्या रंगाचा एकझोरा
प्रचि १४) ह्याचेही नाव माहीत नाही.
प्रचि १८) ह्याचेही नाव माहीत नाही.
प्रचि २०) कामिनी/कुंदा ह्या फुलांना छान सुगंध होता.
प्रचि २४) जिकडे तिकडे आता गुलमोहराची झाडे लाले लाल झाली आहेत.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा








जागू मस्तच फोटो दिनेशजी /
जागू मस्तच फोटो
दिनेशजी / जागू
हे संकरीत गुलमोहोर >>>?? का शंकासूर
मस्त फोटो, जागु
मस्त फोटो, जागु
मस्त गं जागु, फोटो एकदम
मस्त गं जागु, फोटो एकदम मस्त..
मला माहित असलेली नावे देतेय -
प्रचि १० - लजेरस्ट्रॉमिया. त्यालाच तामण म्हणतात बहुतेक.
प्रचि ११-१२-१३ एकझोरा
प्रचि १५-१६-१७ शंकेसुर
प्रचि २०-२१ कामिनी, कुंती
रंगीबेरंगी शेवंती पाहिली नव्हती कधी. पिवळा सोडुन इतर रंग असतो ते माहितही नव्हते.
सुंदर रंग.. साधना तुला ही
सुंदर रंग..
साधना तुला ही धन्स
वा छान. जागू फोटोग्राफी खुपच
वा छान. जागू फोटोग्राफी खुपच खुललीय आता, फूलांचे आकार आणि रंग नीट दिसताहेत.
या ऑफिस टाईममधे पुर्वी एक गडद राणी रंगाचाच प्रकार प्रामुख्याने दिसायचा, त्याला आम्ही चिनी गुलाब म्हणायचो.
आणो हो तीच तामण.
त्याला आम्ही चिनी गुलाब
त्याला आम्ही चिनी गुलाब म्हणायचो.
माझ्या ऑफिसात दुरंगी चिनी गुलाब आहेत. पुर्ण पांढरा आणि त्याच्या टिपिकल गुलाबी रंगाच्या रेषा. मस्त दिसतात एकदम ही फुले, ख-या गुलाबासारखी.
साधना नावांसाठी धन्यवाद. ते
साधना नावांसाठी धन्यवाद.
ते चिनीगुलाबही आहेत माझ्याकडे. आता पुढच्यावेळी.
तो गुलाबी रंगाचाही ऑफिसटाईम होता.
सचिन, स्मिता, दिनेशदा, वर्षू धन्स.
मस्त !!!
मस्त !!!
आमच्या गावाला पण अशी प्रचि
आमच्या गावाला पण अशी प्रचि १५,१६,१७ मधलि झाडं आहेत खुप पण तिकडे त्याला कुमकुमकेशर म्हणतात.
मस्त
मस्त
जागु तु मला आता अन्नपुर्णा
जागु तु मला आता अन्नपुर्णा आणि वनपरी यांचं मिश्रण वाटू लागली आहेस

पाकृ आणि तुझं निसर्गप्रेम... अगदी वाखाणण्याजोगं
व्वा.. फुलांची ओळख मस्तच करून
व्वा.. फुलांची ओळख मस्तच करून दिलीस..
सुंदरच प्रचि गं जागु
सुंदरच प्रचि गं जागु
दक्षे तुझ्या पहील्या ओळी माझा
दक्षे तुझ्या पहील्या ओळी माझा प्रतिसाद.
जागुतै सर्व प्रचि लोड झाले नाहीत
व्वा... काय सुंदर बाग आहे
व्वा... काय सुंदर बाग आहे तुझी..
अतिशय सुंदर...
जागु तु कुठे राहतेस? किती
जागु तु कुठे राहतेस? किती सुंदर बाग आहे तुझी...
मला पण कधी अशी बाग बनवता येईल ,स्वप्न आहे माझं
जागू, छान आहेत ग फोटो!
जागू, छान आहेत ग फोटो!
जागू, प्रचि ८-कोंबडतुर्या
जागू,
प्रचि ८-कोंबडतुर्या किंवा खारक्या
प्रचि १४-हमेलिया
प्रचि १८- मसुंडा
प्रचि २०/२१- कुंती/कामिनी
प्रचि २२- ब्लीडिंग हार्ट
फोटो छान आलेत.
जागू, मस्तच फुलं आणि फोटो
जागू, मस्तच फुलं आणि फोटो
मस्तच फुलं आणि फोटो. नारिंगी
मस्तच फुलं आणि फोटो. नारिंगी गुलबक्षी आज प्रथम पाहिली.