Submitted by Yo.Rocks on 23 April, 2011 - 09:59
मागे ग्रहण पानांचे म्हणून एक प्रयोग केला होता.. तसाच आणखीन एक प्रयत्न... यावेळी नारळाच्या झाडाच्या झावळ्यांनी ग्रहण साधले नि चंद्रावर वळ उठले गेले..
गुलमोहर:
शेअर करा
मागे ग्रहण पानांचे म्हणून एक प्रयोग केला होता.. तसाच आणखीन एक प्रयत्न... यावेळी नारळाच्या झाडाच्या झावळ्यांनी ग्रहण साधले नि चंद्रावर वळ उठले गेले..
मस्त रे यो... कुठला तरी
मस्त रे यो...
कुठला तरी वेगळाच ग्रह वाटतोय..
का रे चद्रांला मारताय?
का रे चद्रांला मारताय?
योयो..., तुला ना काहीही
योयो..., तुला ना काहीही सुचते.. म्हणे, झावळ्यांनी ग्रहण साधले
"सुंदर ग्रहण्"............आता.., म्हणा ग्रहण ही 'सुंदर' असते का कधी..?
पण सुंदरच
मस्त रे
मस्त रे
प्रसिक.. चातका.. रोहीत..
प्रसिक..
चातका..
रोहीत..
ग्रील केला कि रे चंद्र. सध्या
ग्रील केला कि रे चंद्र. सध्या शुक्र फार तेजस्वी दिसतोय. एखाद्या गडावरुन छान टिपता येईल.
ग्रहण छान आहे !
ग्रहण छान आहे !
>>>ग्रील केला कि रे चंद्र.
>>>ग्रील केला कि रे चंद्र. <<< अगदी , अगदी ! वा मस्त
फोटो छान, आणि प्रसिकची smiley
फोटो छान, आणि प्रसिकची smiley पण भन्नाट!
भारी प्रकार.
भारी प्रकार.
मस्त फोटो. चंद्र नसुन गुरू
मस्त फोटो. चंद्र नसुन गुरू आहे असे क्षणभर वाटले.
शुक्राच्याही चंद्राप्रमाणे कला दिसतात. फोटोत त्यांना टिपले तर चंद्र की शुक्र ओळखता येणार नाही. पण त्यांना टिपण्यासाठी एकदम पॉवरफुल कॅमेरा पाहिजे.
सहीच!
सहीच!
ग्रील केला कि रे चंद्र >>
ग्रील केला कि रे चंद्र >> दिनेशदा..
धन्यवाद
शुक्राच्याही चंद्राप्रमाणे कला दिसतात >> साधना.. आता पॉवरफुल कॅमेरामॅन शोधायला हवा तर..
(No subject)
बहोत खुब ! इन जख्मों को नमकीन
बहोत खुब !
इन जख्मों को नमकीन होटोंसे ना छु लो तुम.. अब दर्द सीने मे होता है
योग्या, तुझे कैच्या कै
योग्या, तुझे कैच्या कै न्हेमीच एकदम भारी असते.
मस्त...आयडियाची कल्पना
मस्त...आयडियाची कल्पना भारीये.
एकदम एक्स मेन मधल्या त्या धारधार पंजाच्या माणसाने (का प्राण्याने) चंद्राला मारल्यासारखं दिसतंय
तुम्ही लिहल नसत तर गूगल
तुम्ही लिहल नसत तर गूगल करायच्या विचारात होतो... चन्द्र असा कसा झाला ... अप्रतिम....