Submitted by arj on 14 April, 2011 - 07:51
मला आवडतात
असण्याच्या शक्यतांवर झुलणार्या कविता,
कैक perspect घेउन भुलवणार्या.
कोडं सोडवताना कशा मुंग्या येतात,
तशाच झिणझिण्या यायला हव्यात,
कविता वाचून.
त्यातच खरं गम्य भेटून न भेटल्याचं.
अपुर्णतेची हुरहुर पुर्णत्व शोधुनही.
म्हणुनच आवडतो,
ग्रेस, कोलटकर वा चित्रे,
अन् म्हणुनच सारंग, नेमाडे,
वा तोही !
----------अमरा.
गुलमोहर:
शेअर करा
अरे वा!
अरे वा!
आरं ही कविता हाय का धडा?
आरं ही कविता हाय का धडा?
त्यातच खरं गम्य भेटून न
त्यातच खरं गम्य भेटून न भेटल्याचं.
अपुर्णतेची हुरहुर पुर्णत्व शोधुनही.
true!!
thanks!
thanks!
कोडं सोडवताना कशा मुंग्या
कोडं सोडवताना कशा मुंग्या येतात,
तशाच झिणझिण्या यायला हव्यात,
कविता वाचून.
>>> हायला ...हे कोणाला तरी प्रपोज वगैरे केलय की कॉय की तु मला आवडतोस ??
आल्या आल्या झिण झिण्या आल्या
ह्म्म, तरीच म्हटलं लोक विसरले
ह्म्म, तरीच म्हटलं लोक विसरले नस्तीलच बहूदा अजून.
शेपटी वाकडीच कायम.
मेंदूला मुंग्या आल्या ही
मेंदूला मुंग्या आल्या ही कविता वाचून
त्यातच खरं गम्य भेटून न
त्यातच खरं गम्य भेटून न भेटल्याचं.
अपुर्णतेची हुरहुर पुर्णत्व शोधुनही.>>> मस्त मस्त!
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
मंजो, काहितरीच. काही गोष्टी
मंजो, काहितरीच. काही गोष्टी असाव्याच लागतात.
शेपटी वाकडीच कायम. >> कोणाची
शेपटी वाकडीच कायम.
>> कोणाची ??? ५०% लोकांना आपअल्या कविता कळत नाहीत अन उरलेले ५०% मनाला वाटेल तसा अर्थ काढतात ...हे माहीत असुनही तसाच कविता लिहित राहणार्याची :हहगलो:....
>>मंजो, काहितरीच. काही गोष्टी
>>मंजो, काहितरीच. काही गोष्टी असाव्याच लागतात
करेक्ट. तुम्हाला मेंदू नाहीये ते दिसतंच आहे
मंदार >>>> अवांतर :
मंदार >>>>
अवांतर : बेफीकीरांची प्रतिसाद द्यायची शैली आवडली
प्रसादराव, आपल्याला शैली
प्रसादराव,
आपल्याला शैली आवडली म्हणून धन्यवाद! मात्र आता असे सांगावे लागत आहे की मला त्या ओळी व त्या ओळी'पर्यंत'ची रचना खरच आवडली. पुढचा भाग आवडला नाही.
-'बेफिकीर'!
चालुद्या
चालुद्या
आवडली खूप दिवसांनी
आवडली

खूप दिवसांनी
मेंदूला मुंग्या आल्या , साप
मेंदूला मुंग्या आल्या , साप पाठवू का ?
किकू
किकू
किकु
किकु
त्यातच खरं गम्य भेटून न
त्यातच खरं गम्य भेटून न भेटल्याचं.
अपुर्णतेची हुरहुर पुर्णत्व शोधुनही....सुरेख..true!
बेफिकीर, अंजली, ऋतुवेद
बेफिकीर, अंजली, ऋतुवेद प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
इतर
रच्याकने, मंजो 'मोहीनी' अस्त्र इतकं उलटलंय की वरचा मजला सोबत घेऊन गेलेलं दिसतंय.