ए़कटेपण

Submitted by मी सानिका on 1 April, 2011 - 06:36

मी सानिका,
कुणी लेखिका नाहि सहज सुचल्या कहि ओळि ......

ए़कटेपण

गुदमरुन जातो जिव जेव्हा
मज तुझि होते आठवण
तुझ्यासवेच्या मधुर क्षणांची
मनावर हळुवार पाखरण
तुझ्यासवेच्या आठवतो
तो प्रत्येक गोड क्षण
आणि खुदकन हसते
माझे ए़कटेपण.......माझे ए़कटेपण.

गुलमोहर: 

चांगलं लिहीलंय.आवडलं तुमचं हे एकटेपण.

पण हे एकटेपण जोडिने आलंय.

आय मीन दोनदा पोस्ट झालंय.

http://www.maayboli.com/node/24767

http://www.maayboli.com/node/24766

एक अप्रकाशित करा. Happy