कोकणातील भटकन्ती

Submitted by विदूषक on 28 February, 2011 - 11:40

श्रीवर्धन
075.JPG

हरिहरेश्वर
130.JPG

केळशी
234.JPG

मुरुड (हर्णे)
477.JPG

मुरुड (हर्णे)
496.JPG

गुहागर
662.JPG

वेळणेश्वर
802.JPG

गणपतीपुळे
876.JPG

कुणकेश्वर - १
992.JPG

कुणकेश्वर -२
994.JPG

तारकर्ली - देवबाग
1059.JPG

शिरोडा
DSCN1587.JPG

निवति - १
DSCN1604.JPG

निवति - २
DSCN1607.JPG

सूर्यास्त - १
1313.JPG

सूर्यास्त - २
1315.JPG

चन्द्र
1081.JPG

गुलमोहर: 

मस्त. एवढ्या सगळ्या किनार्‍यांवर जायला मिळाले म्हणजे ग्रेटच कि.
गोव्याहून मुंबईला येताना जर दुपारचे विमान असेल, तर हे सर्व किनारे एकामागोमाग एक असे दिसत राहतात. मालवण, रत्नागिरी सहज ओळखता येतात.

सर्वांचे मनापासून आभार!!

>>>मस्त. एवढ्या सगळ्या किनार्‍यांवर जायला मिळाले म्हणजे ग्रेटच कि. >>>
९-१० दिवस फिरत होतो - मुरुड (जन्जिरा) ते शिरोडा Happy

फोटो तर लैच भारी आहेत. पण हे फक्त कोकण किनार्‍यांचे फोटो आहेत, बाकी कोकणाचे फोटो (घर, माड्या, फळबागा, रस्ते कोकणी माणसं, ईत्यादी, ई., ई., ई.,) असतील तर तेही टाका Happy

धन्यवाद!!

>> पण हे फक्त कोकण किनार्‍यांचे फोटो आहेत, बाकी कोकणाचे फोटो (घर, माड्या, फळबागा, रस्ते कोकणी माणसं, ईत्यादी, ई., ई., ई.,) असतील तर तेही टाका >> मी यावेळेस फक्त किनारेच बघत फिरत होतो, त्यामुळे इतर फोटो जास्त नाही काढले.

बाकीचे फोटो -
http://www.flickr.com/photos/ssutar/sets/72157626155802616/

@ssutar >> लिंकवरचे फोटो एकदम झक्कास आहेत. फक्त तुमच्या नावाचे वॉटरमार्क टाका नाहीतर पळवापळवी होईल.