बोलगाणी - प्रवेशिका १६ (मंजूडी)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 22 February, 2011 - 14:24
मायबोली आयडी- मंजूडी
मुलीचं नाव- नीरजा
वय- ४ वर्षे ११ महिने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती गोड गं.. त्या बर्बर नंतर मीही हसत होते तिच्या बरोबर... चाल एकदम मस्त... मला तिच्या मागुन वंदे मातरSSSSSSSम वंदे मातरम् म्हणायचा मोह होत होता Happy

Pages