बोलगाणी - प्रवेशिका १६ (मंजूडी)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 22 February, 2011 - 14:24
मायबोली आयडी- मंजूडी
मुलीचं नाव- नीरजा
वय- ४ वर्षे ११ महिने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंऽऽऽ... मला हे सर्वात जास्त आवडलं Lol खूप गोड Happy

बादवे, नीरजाचा इतका घाऊक भावात आवाज मी प्रथम ऐकला Wink

मस्त. अनोखे बोल... Happy
सध्या रोज बोलगाणी ऐकायला म्हणून सकाळी नं चुकता मायबोलीवर येणं होतय. मस्त वाटते एक एक ऐकायला. Happy

Happy छान !

अगाईग शाळा एवढी आवडते? मस्त. आणि मधे confirm केले क तिने? बरोबर आहे ना असे? क्युट.
एकदम सहीये हे - नीरजा सांग तिला.

छान चालीत म्हणलय. शाब्बास नीरजा.
अंऽऽऽ... मला हे सर्वात जास्त आवडलं Lol खूप गोड Happy

डोळ्यासमोर तिचा चेहराही आला >>अगदी अगदी, आणि इतकं कौतुक ऐकल्यावर कसा होईल चेहरा ते ही आलं डोळ्यासमोर Happy

Lol भारी!
नक्की गाणं म्हणताना चाळे चालले आहेत एकाबाजूला! Happy त्यावेळी मन्जू तुझा आवाज आला नाही मागून म्हणून तुझं स्पेशल कौतुक हां! Wink

गोड...
अं? म्हंटल्यावर गोड हसलीए..
बोलगाण्यांच्या प्रवेशिका देतांना स्पर्धकांचा फोटो पण डकवला तर किती बरं होईल..

मन्जू तुझा आवाज आला नाही मागून म्हणून तुझं स्पेशल कौतुक हां! >>> Lol

म्हणजे आईची न-बोल गाणी Proud

त्यावेळी मन्जू तुझा आवाज आला नाही मागून>>>

तिचं तिनेच गाणं रेकॉर्ड केलंय... मधेच मी आत डोकावले तर कर्तव्य म्हणून मला 'बर्बर???' असं विचारलं आणि हसायला लागली. आणि ते दोनच कडव्यांचं गाणं आहे पण दोन्ही कडवी म्हणून झाली तरी गाणं संपवायचं नव्हतं, मी मोबाईल काढून घ्यायला गेले म्हणून ते 'अँ...' Happy

Pages