काही क्लिक!

Submitted by भैरव on 19 February, 2011 - 13:29

11.jpg15.jpg

वरील दोन्ही फोटो शनीशिंगणापूर येथील आहेत.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सु॑दर फोटो आहेत.
१. एक.......दोन.............साडे.........माडे..........तीन..........
२. सभा शुरु की जाऐ.................................

मस्तच.

अरे मला हे सुचलच नाही. छान शिर्षकं दिलीत. फोटोंना एक वेगळाच लुक आलाय आता.
धन्यवाद निमिशा!

छान Proud Proud

मस्तच.
१. मारू का उडी?
२. सगळी कामे उरकली आता बाळाचे लाड करत बसायला हरकत नाही.(पाय पसरून.)