सन्जय गान्धि उद्याना मधलि काहि फोटो

Submitted by मी अमित on 7 January, 2009 - 23:29

मस्त आहेत. अगदी कॅलेंडर वाटतंय Happy
------------------------------
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा | परि हरिकृपे त्याचा नाश आहे ||

छान आहेत फोटो. पहिले दोन बेस्ट आहेत.

अप्रतिम.. दुसरा फोटो तर लाजवाब आहे रे!!
--------------------
जगा.. जगवा..
हसा.. हसवा..
जीवन एक जल्लोष आहे. Happy

मस्त! कोणता कॅमेरा वापरलात?

Olympus

शेवटचे २ कसले फोटो आहेत Happy
फोटो छानच आहेत Happy

कुथे पाहिले तिथे????

छानच

सगळे फोटोज तिथलेच आहेत. पुन्हा एकदा सग्ळ्यान्चा आभारि आहे.धन्यावाद!