Submitted by तृप्ती आवटी on 28 December, 2010 - 21:42 नॉरवॉक येथील अॅक्वेरियममध्ये बघितलेले काही रंगीबेरंगी बेडूक. आवडतील अशी आशा आहे गुलमोहर: प्रकाशचित्रशब्दखुणा: बेडूक नॉरवॉक अॅक्वेरियमशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages1 2 पुढे > शेवट » सिंडे, थम्बनेल्स का टाकलेयस? सिंडे, थम्बनेल्स का टाकलेयस? ४०० तरी टाक, क्लिअर दिसतील. Submitted by आऊटडोअर्स on 28 December, 2010 - 21:52 Log in or register to post comments मस्तच! मस्तच! Submitted by बेफ़िकीर on 28 December, 2010 - 21:54 Log in or register to post comments शेवटचा बेडूक नैये, सालमांडर, शेवटचा बेडूक नैये, सालमांडर, न्यूट, गेको पैकी कायतरी असेल Submitted by बागुलबुवा on 28 December, 2010 - 22:45 Log in or register to post comments सिंडरेलाबै, मस्त आहेत फोटु सिंडरेलाबै, मस्त आहेत फोटु जरा मोठे करता का म्हणजे चष्म्याशिवाय पण बघता येतील मला Submitted by शुभांगी. on 28 December, 2010 - 23:07 Log in or register to post comments बरंय छोटे आहेत तेच, मोठे बरंय छोटे आहेत तेच, मोठे बघवणार नाहीत. सिंडी हुशार आहे. Submitted by आशूडी on 28 December, 2010 - 23:24 Log in or register to post comments पहिला फोटो आवडला. पहिला फोटो आवडला. Submitted by Vega on 28 December, 2010 - 23:31 Log in or register to post comments छानच... पहिला फोटो आवडला.>>>> छानच... पहिला फोटो आवडला.>>>> अनुमोदन.. Submitted by स्मितहास्य on 28 December, 2010 - 23:37 Log in or register to post comments फोटोज् छान आहेत. थोडे मोठे फोटोज् छान आहेत. थोडे मोठे टाक. Submitted by मार्को पोलो on 28 December, 2010 - 23:47 Log in or register to post comments अगागा ! उगाच क्लिक करुन अगागा ! उगाच क्लिक करुन पिकासातले मोठे फोटो पाहिले. आशूडी म्हणते ते बरोबर आहे आपल्याकडले बेडुक्स एवढे गिळगिळीत नसतात. ते शेवटचं काय आहे? Submitted by अश्विनी के on 28 December, 2010 - 23:59 Log in or register to post comments मला एक पण बेडूक दिसला नै, मला एक पण बेडूक दिसला नै, हायबरनेशन का काय म्हणतात, त्यात गेले का काय सगळे?:अओ: Submitted by दक्षिणा on 29 December, 2010 - 00:49 Log in or register to post comments नाय ग दक्षे, तूला घाबरुन नाय ग दक्षे, तूला घाबरुन पळाले सगळे. अग पिकासा लिन्क्स आहेत त्या. Submitted by बागुलबुवा on 29 December, 2010 - 00:57 Log in or register to post comments मस्त फोटो... पहिला आवडला मस्त फोटो... पहिला आवडला Submitted by विनय भिडे on 29 December, 2010 - 00:59 Log in or register to post comments बिबट्या बेडूक, अन गडकरी बेडूक बिबट्या बेडूक, अन गडकरी बेडूक पण आवडले. Submitted by सूर्यकिरण on 29 December, 2010 - 01:01 Log in or register to post comments मस्त आहेत. शेवटचे सॅलमँडर मस्त आहेत. शेवटचे सॅलमँडर वाटते आहे. Submitted by मार्को पोलो on 29 December, 2010 - 01:04 Log in or register to post comments सॅलॅमँडर नसेल चंदन, तो बराच सॅलॅमँडर नसेल चंदन, तो बराच सडपातळ असतो. Submitted by बागुलबुवा on 29 December, 2010 - 01:19 Log in or register to post comments नवीन कॅमेरा घेतलाय का? कि नवीन कॅमेरा घेतलाय का? कि बेडकं पहिल्यांदाच पाहीली? का आपले बेडकांविषयीचे (अ)ज्ञान दाखवायची खुमखुमी? आजकाल काय लोकं कसलेही फोटो टाकतात. मिळालीय ना फुकट जागा, टाका मग... माझ्याकडे नैरोबियन डुकराचे फोटो आहेत ते टाकायला पाहिजे. Submitted by झंपी on 29 December, 2010 - 01:47 Log in or register to post comments मस्तच आहे बेडूक. फोटो लवकर मस्तच आहे बेडूक. फोटो लवकर मोठे कर. Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 December, 2010 - 01:53 Log in or register to post comments मला वाटलं जागू आशीर्वादच मला वाटलं जागू आशीर्वादच देतेय बेडकांना, लवकर मोठे व्हा! Submitted by आशूडी on 29 December, 2010 - 01:56 Log in or register to post comments आशूडी आशूडी Submitted by सूर्यकिरण on 29 December, 2010 - 01:57 Log in or register to post comments अरे हिडींबा (कसल विचित्र अरे हिडींबा (कसल विचित्र वाटतय हे लिहीताना ) टाक की 'तू काढलेले' नैरोबियन डुकराचे फोटो, अगदी प्रोफाईलला टाकलेस तरी चालतील. (मी टाकलाय हसतानाचा) काय वाईट झालं बेडकाचे फोटो इकडे टाकले म्हणून. आम्हाला हे बेडूक बसल्याजागी कधी पहायला मिळणार नायतर. असो, बेडूक टणाटणा उड्या मारत वर येतोय मात्र Submitted by बागुलबुवा on 29 December, 2010 - 02:01 Log in or register to post comments आशूडी, मलाही तेच वाटले आणि आशूडी, मलाही तेच वाटले आणि पुढे तुझा प्रतिसाद पाहिला पुढचं न बोललेलं वाक्यही ऐकू आलं "औक्षवंत व्हा.... " Submitted by अश्विनी के on 29 December, 2010 - 02:01 Log in or register to post comments बेडकाचे लेग्ज खूप टेस्टी बेडकाचे लेग्ज खूप टेस्टी असतात असं ऐकलय ... Submitted by भूत on 29 December, 2010 - 02:03 Log in or register to post comments पंता, हे अख्खे बेडूक्स बरक्या पंता, हे अख्खे बेडूक्स बरक्या फणसाच्या गर्यासारखे बुळूक्कन गिळले जातील... व्यॅक्क.... Submitted by अश्विनी के on 29 December, 2010 - 02:06 Log in or register to post comments आशुडे, केश्वे. सिंडे मोठे आशुडे, केश्वे. सिंडे मोठे फोटो टाक. मला झब्बु द्यायचा मोह होतोय. बेडूक टणाटणा उड्या मारत वर येतोय मात्र>>> Submitted by कांदापोहे on 29 December, 2010 - 02:12 Log in or register to post comments आशूडी, केश्विनी , आशूडी, केश्विनी , Submitted by अल्पना on 29 December, 2010 - 02:16 Log in or register to post comments सिंडरेला कुठे गेली बेडकाला सिंडरेला कुठे गेली बेडकाला उड्या मारायला लावुन्??:हाहा: Submitted by शुभांगी. on 29 December, 2010 - 02:18 Log in or register to post comments सह्ही.. मोठे हवेत फोटो ! सह्ही.. मोठे हवेत फोटो ! Submitted by Yo.Rocks on 29 December, 2010 - 05:19 Log in or register to post comments फोटो तर चकचकीत मस्तच आहेत फोटो तर चकचकीत मस्तच आहेत एकदम आणि त्यावरचे प्रतिसाद महामनोरंजक आहेत! आजचा दीस सार्थकी लागला Submitted by अरुंधती कुलकर्णी on 29 December, 2010 - 05:41 Log in or register to post comments रंगीबेरंगी बेडूक. रंगीबेरंगी बेडूक. Submitted by प्राची on 29 December, 2010 - 05:42 Log in or register to post comments छान. थोडे मोठे टाकले असते तर छान. थोडे मोठे टाकले असते तर बरं झालं अस्तं Submitted by Ammi on 29 December, 2010 - 05:48 Log in or register to post comments Pages1 2 पुढे > शेवट »
सिंडे, थम्बनेल्स का टाकलेयस? सिंडे, थम्बनेल्स का टाकलेयस? ४०० तरी टाक, क्लिअर दिसतील. Submitted by आऊटडोअर्स on 28 December, 2010 - 21:52 Log in or register to post comments
शेवटचा बेडूक नैये, सालमांडर, शेवटचा बेडूक नैये, सालमांडर, न्यूट, गेको पैकी कायतरी असेल Submitted by बागुलबुवा on 28 December, 2010 - 22:45 Log in or register to post comments
सिंडरेलाबै, मस्त आहेत फोटु सिंडरेलाबै, मस्त आहेत फोटु जरा मोठे करता का म्हणजे चष्म्याशिवाय पण बघता येतील मला Submitted by शुभांगी. on 28 December, 2010 - 23:07 Log in or register to post comments
बरंय छोटे आहेत तेच, मोठे बरंय छोटे आहेत तेच, मोठे बघवणार नाहीत. सिंडी हुशार आहे. Submitted by आशूडी on 28 December, 2010 - 23:24 Log in or register to post comments
पहिला फोटो आवडला. पहिला फोटो आवडला. Submitted by Vega on 28 December, 2010 - 23:31 Log in or register to post comments
छानच... पहिला फोटो आवडला.>>>> छानच... पहिला फोटो आवडला.>>>> अनुमोदन.. Submitted by स्मितहास्य on 28 December, 2010 - 23:37 Log in or register to post comments
फोटोज् छान आहेत. थोडे मोठे फोटोज् छान आहेत. थोडे मोठे टाक. Submitted by मार्को पोलो on 28 December, 2010 - 23:47 Log in or register to post comments
अगागा ! उगाच क्लिक करुन अगागा ! उगाच क्लिक करुन पिकासातले मोठे फोटो पाहिले. आशूडी म्हणते ते बरोबर आहे आपल्याकडले बेडुक्स एवढे गिळगिळीत नसतात. ते शेवटचं काय आहे? Submitted by अश्विनी के on 28 December, 2010 - 23:59 Log in or register to post comments
मला एक पण बेडूक दिसला नै, मला एक पण बेडूक दिसला नै, हायबरनेशन का काय म्हणतात, त्यात गेले का काय सगळे?:अओ: Submitted by दक्षिणा on 29 December, 2010 - 00:49 Log in or register to post comments
नाय ग दक्षे, तूला घाबरुन नाय ग दक्षे, तूला घाबरुन पळाले सगळे. अग पिकासा लिन्क्स आहेत त्या. Submitted by बागुलबुवा on 29 December, 2010 - 00:57 Log in or register to post comments
मस्त फोटो... पहिला आवडला मस्त फोटो... पहिला आवडला Submitted by विनय भिडे on 29 December, 2010 - 00:59 Log in or register to post comments
बिबट्या बेडूक, अन गडकरी बेडूक बिबट्या बेडूक, अन गडकरी बेडूक पण आवडले. Submitted by सूर्यकिरण on 29 December, 2010 - 01:01 Log in or register to post comments
मस्त आहेत. शेवटचे सॅलमँडर मस्त आहेत. शेवटचे सॅलमँडर वाटते आहे. Submitted by मार्को पोलो on 29 December, 2010 - 01:04 Log in or register to post comments
सॅलॅमँडर नसेल चंदन, तो बराच सॅलॅमँडर नसेल चंदन, तो बराच सडपातळ असतो. Submitted by बागुलबुवा on 29 December, 2010 - 01:19 Log in or register to post comments
नवीन कॅमेरा घेतलाय का? कि नवीन कॅमेरा घेतलाय का? कि बेडकं पहिल्यांदाच पाहीली? का आपले बेडकांविषयीचे (अ)ज्ञान दाखवायची खुमखुमी? आजकाल काय लोकं कसलेही फोटो टाकतात. मिळालीय ना फुकट जागा, टाका मग... माझ्याकडे नैरोबियन डुकराचे फोटो आहेत ते टाकायला पाहिजे. Submitted by झंपी on 29 December, 2010 - 01:47 Log in or register to post comments
मस्तच आहे बेडूक. फोटो लवकर मस्तच आहे बेडूक. फोटो लवकर मोठे कर. Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 December, 2010 - 01:53 Log in or register to post comments
मला वाटलं जागू आशीर्वादच मला वाटलं जागू आशीर्वादच देतेय बेडकांना, लवकर मोठे व्हा! Submitted by आशूडी on 29 December, 2010 - 01:56 Log in or register to post comments
अरे हिडींबा (कसल विचित्र अरे हिडींबा (कसल विचित्र वाटतय हे लिहीताना ) टाक की 'तू काढलेले' नैरोबियन डुकराचे फोटो, अगदी प्रोफाईलला टाकलेस तरी चालतील. (मी टाकलाय हसतानाचा) काय वाईट झालं बेडकाचे फोटो इकडे टाकले म्हणून. आम्हाला हे बेडूक बसल्याजागी कधी पहायला मिळणार नायतर. असो, बेडूक टणाटणा उड्या मारत वर येतोय मात्र Submitted by बागुलबुवा on 29 December, 2010 - 02:01 Log in or register to post comments
आशूडी, मलाही तेच वाटले आणि आशूडी, मलाही तेच वाटले आणि पुढे तुझा प्रतिसाद पाहिला पुढचं न बोललेलं वाक्यही ऐकू आलं "औक्षवंत व्हा.... " Submitted by अश्विनी के on 29 December, 2010 - 02:01 Log in or register to post comments
बेडकाचे लेग्ज खूप टेस्टी बेडकाचे लेग्ज खूप टेस्टी असतात असं ऐकलय ... Submitted by भूत on 29 December, 2010 - 02:03 Log in or register to post comments
पंता, हे अख्खे बेडूक्स बरक्या पंता, हे अख्खे बेडूक्स बरक्या फणसाच्या गर्यासारखे बुळूक्कन गिळले जातील... व्यॅक्क.... Submitted by अश्विनी के on 29 December, 2010 - 02:06 Log in or register to post comments
आशुडे, केश्वे. सिंडे मोठे आशुडे, केश्वे. सिंडे मोठे फोटो टाक. मला झब्बु द्यायचा मोह होतोय. बेडूक टणाटणा उड्या मारत वर येतोय मात्र>>> Submitted by कांदापोहे on 29 December, 2010 - 02:12 Log in or register to post comments
आशूडी, केश्विनी , आशूडी, केश्विनी , Submitted by अल्पना on 29 December, 2010 - 02:16 Log in or register to post comments
सिंडरेला कुठे गेली बेडकाला सिंडरेला कुठे गेली बेडकाला उड्या मारायला लावुन्??:हाहा: Submitted by शुभांगी. on 29 December, 2010 - 02:18 Log in or register to post comments
सह्ही.. मोठे हवेत फोटो ! सह्ही.. मोठे हवेत फोटो ! Submitted by Yo.Rocks on 29 December, 2010 - 05:19 Log in or register to post comments
फोटो तर चकचकीत मस्तच आहेत फोटो तर चकचकीत मस्तच आहेत एकदम आणि त्यावरचे प्रतिसाद महामनोरंजक आहेत! आजचा दीस सार्थकी लागला Submitted by अरुंधती कुलकर्णी on 29 December, 2010 - 05:41 Log in or register to post comments
रंगीबेरंगी बेडूक. रंगीबेरंगी बेडूक. Submitted by प्राची on 29 December, 2010 - 05:42 Log in or register to post comments
छान. थोडे मोठे टाकले असते तर छान. थोडे मोठे टाकले असते तर बरं झालं अस्तं Submitted by Ammi on 29 December, 2010 - 05:48 Log in or register to post comments
सिंडे, थम्बनेल्स का टाकलेयस?
सिंडे, थम्बनेल्स का टाकलेयस? ४०० तरी टाक, क्लिअर दिसतील.
मस्तच!
मस्तच!
शेवटचा बेडूक नैये, सालमांडर,
शेवटचा बेडूक नैये, सालमांडर, न्यूट, गेको पैकी कायतरी असेल
सिंडरेलाबै, मस्त आहेत फोटु
सिंडरेलाबै, मस्त आहेत फोटु जरा मोठे करता का म्हणजे चष्म्याशिवाय पण बघता येतील मला
बरंय छोटे आहेत तेच, मोठे
बरंय छोटे आहेत तेच, मोठे बघवणार नाहीत. सिंडी हुशार आहे.
पहिला फोटो आवडला.
पहिला फोटो आवडला.
छानच... पहिला फोटो आवडला.>>>>
छानच...
पहिला फोटो आवडला.>>>> अनुमोदन..
फोटोज् छान आहेत. थोडे मोठे
फोटोज् छान आहेत. थोडे मोठे टाक.
अगागा ! उगाच क्लिक करुन
अगागा ! उगाच क्लिक करुन पिकासातले मोठे फोटो पाहिले. आशूडी म्हणते ते बरोबर आहे
आपल्याकडले बेडुक्स एवढे गिळगिळीत नसतात. ते शेवटचं काय आहे?
मला एक पण बेडूक दिसला नै,
मला एक पण बेडूक दिसला नै, हायबरनेशन का काय म्हणतात,
त्यात गेले का काय सगळे?:अओ:
नाय ग दक्षे, तूला घाबरुन
नाय ग दक्षे, तूला घाबरुन पळाले सगळे.
अग पिकासा लिन्क्स आहेत त्या.
मस्त फोटो... पहिला आवडला
मस्त फोटो... पहिला आवडला
बिबट्या बेडूक, अन गडकरी बेडूक
बिबट्या बेडूक, अन गडकरी बेडूक पण आवडले.
मस्त आहेत. शेवटचे सॅलमँडर
मस्त आहेत. शेवटचे सॅलमँडर वाटते आहे.
सॅलॅमँडर नसेल चंदन, तो बराच
सॅलॅमँडर नसेल चंदन, तो बराच सडपातळ असतो.
नवीन कॅमेरा घेतलाय का? कि
नवीन कॅमेरा घेतलाय का? कि बेडकं पहिल्यांदाच पाहीली? का आपले बेडकांविषयीचे (अ)ज्ञान दाखवायची खुमखुमी?
आजकाल काय लोकं कसलेही फोटो टाकतात. मिळालीय ना फुकट जागा, टाका मग...
माझ्याकडे नैरोबियन डुकराचे फोटो आहेत ते टाकायला पाहिजे.
मस्तच आहे बेडूक. फोटो लवकर
मस्तच आहे बेडूक. फोटो लवकर मोठे कर.
मला वाटलं जागू आशीर्वादच
मला वाटलं जागू आशीर्वादच देतेय बेडकांना, लवकर मोठे व्हा!
आशूडी
आशूडी
अरे हिडींबा (कसल विचित्र
अरे हिडींबा (कसल विचित्र वाटतय हे लिहीताना ) टाक की 'तू काढलेले' नैरोबियन डुकराचे फोटो, अगदी प्रोफाईलला टाकलेस तरी चालतील. (मी टाकलाय हसतानाचा)
काय वाईट झालं बेडकाचे फोटो इकडे टाकले म्हणून. आम्हाला हे बेडूक बसल्याजागी कधी पहायला मिळणार नायतर.
असो, बेडूक टणाटणा उड्या मारत वर येतोय मात्र
आशूडी, मलाही तेच वाटले आणि
आशूडी, मलाही तेच वाटले आणि पुढे तुझा प्रतिसाद पाहिला पुढचं न बोललेलं वाक्यही ऐकू आलं "औक्षवंत व्हा.... "
बेडकाचे लेग्ज खूप टेस्टी
बेडकाचे लेग्ज खूप टेस्टी असतात असं ऐकलय ...
पंता, हे अख्खे बेडूक्स बरक्या
पंता, हे अख्खे बेडूक्स बरक्या फणसाच्या गर्यासारखे बुळूक्कन गिळले जातील... व्यॅक्क....
आशुडे, केश्वे. सिंडे मोठे
आशुडे, केश्वे.
सिंडे मोठे फोटो टाक. मला झब्बु द्यायचा मोह होतोय.
बेडूक टणाटणा उड्या मारत वर येतोय मात्र>>>
आशूडी, केश्विनी ,
आशूडी, केश्विनी ,
सिंडरेला कुठे गेली बेडकाला
सिंडरेला कुठे गेली बेडकाला उड्या मारायला लावुन्??:हाहा:
सह्ही.. मोठे हवेत फोटो !
सह्ही.. मोठे हवेत फोटो !
फोटो तर चकचकीत मस्तच आहेत
फोटो तर चकचकीत मस्तच आहेत एकदम आणि त्यावरचे प्रतिसाद महामनोरंजक आहेत! आजचा दीस सार्थकी लागला
रंगीबेरंगी बेडूक.
रंगीबेरंगी बेडूक.
छान. थोडे मोठे टाकले असते तर
छान. थोडे मोठे टाकले असते तर बरं झालं अस्तं
Pages