म्हैसुर पॅलेस सुंदर आहे ....दसर्या दिवशीच तर खास आर्कषण .....आणि म्हैसुर पार्क सुद्धा ....
श्रीरंगपट्ट्मनम, चामुंडी हील (चामुंडीश्वरी मंदीर), वृदांवन गार्डनचेही प्रचि असतील तर येऊ देत....
Submitted by आशिष बोधे on 16 December, 2010 - 03:31
फोटोज छानच...
वृदांवन गार्डनचेही प्रचि असतील तर येऊ देत....>> मी पण हेच म्हणणार होतो. त्यातपण संगीताच्या तालावर थिरकणार्या कारंजांचे फोटोज ते तर जरुरच टाका......
Submitted by स्मितहास्य on 17 December, 2010 - 00:14
पहिलाच प्रयत्न आहे ....
पहिलाच प्रयत्न आहे ....
छोटा हत्ती खुप आवडला.
छोटा हत्ती खुप आवडला.
शिव, सर्वच फोटो छान...
शिव,
सर्वच फोटो छान... त्यातही सापाचा क्लोजअप खुप आवडला...
अ प्र ति म आहेत सगळेच फोटो.
अ प्र ति म आहेत सगळेच फोटो. पॅलेसचे फोटो तर जबराच आहेत.
माझ्याकडे सन्ध्याकालपासुन्चे
माझ्याकडे सन्ध्याकालपासुन्चे फोटो आहेत पअलेस चे सग्ल्या छटा आहेत उद्या अपलोड करतो. धन्यवाद... अजुन निट लिहिता येत नाहि सॉरि....
सगळे फोटो मस्त
सगळे फोटो मस्त
फार छान .........
फार छान .........
म्हैसुर पॅलेस सुंदर आहे
म्हैसुर पॅलेस सुंदर आहे ....दसर्या दिवशीच तर खास आर्कषण .....आणि म्हैसुर पार्क सुद्धा ....
श्रीरंगपट्ट्मनम, चामुंडी हील (चामुंडीश्वरी मंदीर), वृदांवन गार्डनचेही प्रचि असतील तर येऊ देत....
राजवाड्याचे फ़ोटो अगदी पिक्चर
राजवाड्याचे फ़ोटो अगदी पिक्चर पोष्टकार्ड वर असतात तसे आलेत.
बाकि पण छान आहेत.
मस्त!
मस्त!
मस्त आहेत फोटो. जागाच सही
मस्त आहेत फोटो. जागाच सही आहेत या.
या दोन्ही जागांचे माझ्याकडे य फोटो आहेत, वेळ झाला तर झब्बू देईन.
सापाचा क्लोजप मस्त आलाय
सापाचा क्लोजप मस्त आलाय बाकीही छानेत.
फोटोज छानच... वृदांवन
फोटोज छानच...
वृदांवन गार्डनचेही प्रचि असतील तर येऊ देत....>> मी पण हेच म्हणणार होतो. त्यातपण संगीताच्या तालावर थिरकणार्या कारंजांचे फोटोज ते तर जरुरच टाका......
मस्त फोटो आले आहेत..
मस्त फोटो आले आहेत..
<< संगीताच्या तालावर
<< संगीताच्या तालावर थिरकणार्या कारंजांचे फोटोज ते तर जरुरच टाका......>>
हो पण गाणी पण ऐकू आली पाहिजेत बर,,,,
छान आहेत फोटो, बसल्याजागी सफारी सफर झाली.
शिव.. छानच फोटो.. मुंबईच्या
शिव.. छानच फोटो.. मुंबईच्या राणीच्या बागेपेक्षा इकडचे पशुपक्षी आनंदात दिसताहेत..
छान आहेत फोटो.
छान आहेत फोटो.
सर्वच फोटो सुंदर दिसत
सर्वच फोटो सुंदर दिसत आहेत.
छोटा हत्ती खुप आवडला>>>अनुमोदन.