Submitted by अग्निपंख on 16 November, 2010 - 14:06
बर्याच वर्षांनी महाराष्ट्रात परत आल्यानंतर फिरण्याचा मोह आवरला नाही...आणि बरीच भटकंती केली...जमेल तशी कधी सायकल, तर कधी स्वयंचलित दुचाकी... बरोबर फोटुग्राफी पण ...त्यातले काही ठीक-ठाक आलेले प्रकाशचित्रे इथे देत आहे..गडांचे प्रचि मुद्दाम टकले नाहीत...(बर्याच दिग्गज ट्रेकर्स आणि फोटुग्राफर्स माबोकरांनी हे काम आधिच केलयं
)
वाघोली...लोहगाव विमानतळापासुन जवळच असलेलं गाव...



ओझर...
तिकोना गडावर टिपलेलं एक फुल..
संगमेश्वर सासवड..
पुरंदर....



सिंहगड..
लोहगड..




विसापुर किल्ला...हे प्रचि १४ नोव्हेंबरलाच काढलयं...जाताना एक थेंबही पाणी नव्हतं या वाटेवर...जबरी पाउस होउन १ तासाच्या आतच सगळी पायवाट धबधबा होउन गेली....

वाटेतलं कुठल्यातरी गावातलं शेत..

गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा


अग्न्या, जबरदस्त भटकंती केलीस
अग्न्या, जबरदस्त भटकंती केलीस रे. संगमेश्वर मंदिर, भरताची अन बियांसाठीची खास वांगी, पर्पल फ्लॉवर, अन चमचमते मोती सहीच टिपले आहेस.
बाकी तूझा फोटू झक्कासच.. पण जल्ला पंख कुठे दिसतच नै...
अप्रतिम फोटो!
अप्रतिम फोटो!
मस्त ! मंदिर खुप आवडलं.
मस्त !
मंदिर खुप आवडलं.
अहाहाहा मस्तच फोटो
अहाहाहा मस्तच फोटो
मस्त रे अग्न्या. लगे रहो
मस्त रे अग्न्या. लगे रहो भिडू. किती किलोमीटर सायकललास एकूणात ?
छान फोटो. महाराष्ट्रात
छान फोटो. महाराष्ट्रात संगमेश्वर आहेत तरी किती ?
अप्रतिम छान फोटो........
अप्रतिम छान फोटो........
सगळ्यांना धन्यवाद. सुकी>>ते
सगळ्यांना धन्यवाद.
सुकी>>ते अग्निपंख आहेत..सहज नाही दिसणार
असुदे>> जास्त नाही २-३ ट्रिप्स केल्या सायकलवर, (आतापर्यंत जास्तीत जास्त ७० किमी ची (to & fro) ट्रिप केलीये.
दिनेशदा>>महाराष्ट्रात संगमेश्वर बहुतेक जिथे जिथे संगम आहे तिथे तिथे छोटसं का होइना मंदिर आहे.बहुतेकांच नाव पण संगमेश्वरच आहे...
छान रे फोटो. काही काही जास्त
छान रे फोटो.
काही काही जास्त आवडले. उदा. : संगमेश्वर, भगवा झेंडा आणि पायवाट..
अरे मस्तच फोटो.. आवडले.. पण
अरे मस्तच फोटो.. आवडले..
पण हे नाही आवडले "गडांचे प्रचि मुद्दाम टकले नाहीत...(बर्याच दिग्गज ट्रेकर्स आणि फोटुग्राफर्स माबोकरांनी हे काम आधिच केलयं " >> पंखा.. ते पण हवेत यार.. प्रत्येकाची नजर वेगळी असते रे.. नि गडांचे फोटो कितीही वेळा पाहिले तरी समाधान होत नाही.. तोच नियम फुलांबाबत.. एकून निसर्गाबाबत... तेव्हा ते पण फोटो हवेच असा आग्रह.. विनंती नाही..
सही फोटो आणि यो ला अनुमोदन
सही फोटो

आणि यो ला अनुमोदन
वॉव्..ग्रेट पिक्स!!!!!!!
वॉव्..ग्रेट पिक्स!!!!!!! वांगी किती तजेलदार दिस्तायेत
मस्त फोटो.
मस्त फोटो.
सुरेख फोटो
सुरेख फोटो
मस्त आलेत फोटो फक्त खूप
मस्त आलेत फोटो
फक्त खूप चिकटून चिकटून टाकलेयस.
सुरेख ! वांग्यांचा फोटू जास्त
सुरेख ! वांग्यांचा फोटू जास्त आवडला
तों.पा.सु.
चमचमत्या मोत्यांचा सहीच !
सुंदर आहेत फोटो...
सुंदर आहेत फोटो...
खुपच छान
खुपच छान
मस्तच रे... आवड्ले...
मस्तच रे... आवड्ले...
झक्कास फोटो...
झक्कास फोटो...
त्या दुसर्या फोटोतली वाट
त्या दुसर्या फोटोतली वाट कसली मस्त आहे. आत्ताच चालत जावंसं वाटतंय त्यावरून. ढगांचे, पाण्याच्या थेंबाचे, फुलांचे सगळेच फोटो अप्रतिम. वांगंही एव्हढं सुरेख दिसू शकतं हेही आजच कळलं.
सरड्याची आणि माकडाची पोझ
सरड्याची आणि माकडाची पोझ लाजवाब!
बाकी फोटो मस्तच आहेत.