Submitted by जिप्सी on 8 November, 2010 - 23:59
प्रकाशचित्र प्रायोगिक तत्वावर काढले असल्याने चुभुद्याघ्या.
प्रेरणा: मायबोलीकर मनिष कदम.
गुलमोहर:
शेअर करा
प्रकाशचित्र प्रायोगिक तत्वावर काढले असल्याने चुभुद्याघ्या.
प्रेरणा: मायबोलीकर मनिष कदम.
योगेश प्रचि २ भन्नाट.....
योगेश प्रचि २ भन्नाट.....
याला प्रयोग म्हणतोस ? कसे
याला प्रयोग म्हणतोस ? कसे काढले ते लिहि आधी.
चुभुद्याघ्या काय अरे मस्तच
चुभुद्याघ्या काय
अरे मस्तच आहे
प्रयोग यशस्वी... सही आहेत.
प्रयोग यशस्वी...
सही आहेत.
जबरी रे ...
जबरी रे ...:स्मित:
मस्त रे योगेश.. हाच फोटो जर
मस्त रे योगेश.. हाच फोटो जर ट्रायपॉड लावून काढला तर कसा दिसेल ह्याचा विचार करतोय...
स्लो शटर स्पीड ठेवुन काढलेस
स्लो शटर स्पीड ठेवुन काढलेस ना रे अन हात हलला असेल क्लीक केल्यावर ....राईट ???
मागे एकदा मी चंद्राचा फोटो घेत होतो तेव्हा असेच झाले होते ...चंद्र पार निऑन ट्युब झाला होता
धन्यवाद लोक्स स्लो शटर स्पीड
धन्यवाद लोक्स
स्लो शटर स्पीड ठेवुन काढलेस ना रे अन हात हलला असेल क्लीक केल्यावर>>>>येस, शटरस्पीड स्लो ठेवूनच काढला हा फोटो, मात्र हात मी मुद्दाम हलवला
चंद्र पार निऑन ट्युब झाला होता>>>
योग्या.. मस्तच रे
योग्या.. मस्तच रे
सह्हिच.
सह्हिच.
मस्तच....
मस्तच....
<< मात्र हात मी मुद्दाम हलवला
<< मात्र हात मी मुद्दाम हलवला >.असच सांगायच असतं ना ?
मस्त आल्येत रे.
मस्तच
मस्तच
मस्त आहे की प्रयोग
मस्त आहे की प्रयोग
कसे शक्य झाले याचा तपशिल
कसे शक्य झाले याचा तपशिल द्यावा..............अन्यथा फोटोशोप ची करामत समजू...
@दिनेशदा, चातक कसे काढले ते
@दिनेशदा, चातक
कसे काढले ते लिहि आधी.>>>>शटरस्पीड स्लो ठेवून क्लिक केल्यानंतर कॅमेरा थोडा वरच्या दिशेने हलवला. (म्हणुनच प्रायोगिक तत्वावर लिहिले :)).
कसे शक्य झाले याचा तपशिल द्यावा..............अन्यथा फोटोशोप ची करामत समजू...>>>>चातक
योगेश.. सुप्पर्ब रे.. छानच
योगेश.. सुप्पर्ब रे.. छानच काढतोस फोटो..
मस्त.............
मस्त.............
इट्स डिफरंट भन्नाट.
इट्स डिफरंट भन्नाट.
मफो..प्रयोग सक्सेसफुल्ल...
मफो..प्रयोग सक्सेसफुल्ल... रिझल्ट झक्कास.
सही रे
सही रे
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
भारीच! (एखाद्या गटगला ग्रूप
भारीच!
(एखाद्या गटगला ग्रूप फोटो काढताना जर योगेशने असा स्लो शटर स्पीड, कॅमेरा वर वगैरे केलं तर कस्सले एलियन्स दिसतील ना सगळ्यांचे :फिदी:)
सही आहेत
सही आहेत
योगी.. मस्तच यार !! मी पण
योगी.. मस्तच यार !! मी पण यंदा दिवाळीला हाच प्रयोग करत बसलो होतो..
पण काही म्हण ये फोटो बहोत बढीया.. खासकरुन मूळ फोटो टाकलास ते बरे केले.. बघायला सही वाटते..
छान आहे प्रयोग. चूभू काहीच
छान आहे प्रयोग. चूभू काहीच नाही.
प्रतिसादाबद्दल खुप खुप
प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद!!!!
ललिता,
यो, तु केलेले प्रयोगही येऊ देत की
अजुन काही (थोडा टाईमपास :))
योगेश प्रयोग आवडले
योगेश प्रयोग आवडले
मस्त योगेश . फ्लॅशचा वापर आहे
मस्त योगेश . फ्लॅशचा वापर आहे का ? असेल तर खुप छान.
सचिन, मनिष धन्स फ्लॅशचा वापर
सचिन, मनिष धन्स
फ्लॅशचा वापर आहे का ? असेल तर खुप छान.>>>हो काही प्रचि मध्ये फ्लॅश वापरला.
Pages