शुभदिपावली

Submitted by क्ष... on 2 November, 2010 - 14:14

क्लोजप्स -

काचेचे टी कँडल होल्डर आणले होते काहीवर्षांपूर्वी नेहेमी त्यात फुले, मणी, गोट्या असे काही घालून वापरले. यावर्षी ठरवले होते यावर थोडे ग्लास पेंटीग करायचे.

मायकेल्समधून स्टेनग्लाससाठी खास मिळणारे रंग आणले आणि त्याने हे काम केले आहे. फ्रीहँड डिझाईन करताना सुरुवातीला थोडा हात थरथरतो पण पुढे नीट होते.

IMG_8771.JPG

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!!!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान ! Happy

Pages