Submitted by क्ष... on 2 November, 2010 - 14:14
काचेचे टी कँडल होल्डर आणले होते काहीवर्षांपूर्वी नेहेमी त्यात फुले, मणी, गोट्या असे काही घालून वापरले. यावर्षी ठरवले होते यावर थोडे ग्लास पेंटीग करायचे.
मायकेल्समधून स्टेनग्लाससाठी खास मिळणारे रंग आणले आणि त्याने हे काम केले आहे. फ्रीहँड डिझाईन करताना सुरुवातीला थोडा हात थरथरतो पण पुढे नीट होते.
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!!!!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
खूपच मस्त दिसताहेत गं!! ते
खूपच मस्त दिसताहेत गं!! ते पुढचे गणपती पण मस्त आहेत.घरी येऊन बघते आता
शुभ दिपावली !!
छान केलेत आणि पेटवल्या नंतरचे
छान केलेत आणि पेटवल्या नंतरचे अंधारातले फोटो पण छान आलेत.
क्लोजपचा इफेक्ट एकदम वेगळाच
क्लोजपचा इफेक्ट एकदम वेगळाच आलाय. सुंदर दिसतायत.
मिनोती...मस्त आहे! तुम्हा
मिनोती...मस्त आहे! तुम्हा सर्वांना दीपावली शुभेच्छा!
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
छान !
छान !
डॅफो, हे करताना तुझी खुप आठवण
डॅफो, हे करताना तुझी खुप आठवण झालेली मला
Pages