पॅशन फ्रुट

पॅशन फ्रूट - एक अनुभव

Submitted by DJ....... on 7 September, 2021 - 02:06

आम्ही नवीनच घर बांधलं होतं. घराला तारेचं कंपाऊंड. घराभोवती इकडून-तिकडून जमवलेली अन जिवापाड प्रेम करून वाढवलेली विविध फुलांची रोपटी. कॉलनीतील एखाद्या बंगल्याच्या आवारात एखाद्या कोपर्‍यात इतरांना काढता येणार नाहीत पण फक्त बघता मात्र येतील अशा पद्धतीने पॅशन फ्रुटचा वेल लावलेला असे. त्यावर फुलं अन पॅशन फ्रूटं लटकलेली असायची. त्याकाळी सुशिक्षित अडाणी जे की त्यांच्या कडे हा वेल नव्हता ते या फ्रुटांस 'फॅशन फ्रुट' म्हणायचे तर सुशिक्षित शिकलेले ज्यांच्या घरी तो वेल आहे किंवा होता असे त्या फ्रुटाचा वेल मिळवु पहाणार्‍या अडाण्यांना 'पॅ-श-न-फ्रु-ट' असं म्हणायला लावायचे.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - पॅशन फ्रुट