रणगाडा चालवणे

रणगाडा चालवण्याचे प्रशिक्षण कुठे मिळेल ?

Submitted by पाटलीण बोवा on 20 January, 2019 - 08:14

सैन्यात न जाता रणगाडा चालवण्याचे प्रशिक्षण कुठे मिळेल ? रणगाडा चालवण्याचा परवाना कसा काढतात व त्यासाठी कुठे जावे लागते ?
कृपया थोडक्यात माहिती द्यावी ही नम्र विनंती.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - रणगाडा चालवणे