आपत्ती वीण कविता तडका

भडका-नव्या आपत्ती

Submitted by साती on 12 July, 2015 - 22:23

प्रसवण्याला बंधन नाही
ठेका शुध्द असायला हवा
प्रसवलेला एक-एक शब्दं
लयबद्धं दिसायला हवा

ज्यांना याचे भान आहे
त्यांच्या कवितेला मान आहे
नसता नव्या आपत्ती या तर
गुलमोहरावर ताण आहेत

Subscribe to RSS - आपत्ती वीण कविता तडका