मी तांब्यापितळेच्या तारा वळवून त्यातून कलाकृती निर्माण करते हे इथे अनेकांना माहिती आहेच. आजवर भरपूर दागिने आणि काही ताराचित्रे तर काही मिक्स मिडिया ताराचित्रे केलेली आहेत. त्यातलेच हे नवीन पाऊल.
आधी बनवलेल्या 7-8 इंची गणपती आणि फुले-दुर्वा असा ताराचित्राचा फोटो बघून मैत्रिणीने त्याच धर्तीवर मोठे चित्र करून देशील का? असे विचारले. तिला कुठल्याही बोर्ड वा कॅनव्हासवर लावलेले तारचित्र नको होते. डायरेक्ट भिंतीवर लावता येईल आणि भिंतीचीच पार्श्वभूमी वापरता येईल असे हवे होते.
मी काढलेली रांगोळी
Style Abstract
अशात मी काही मोझाइक केले. कोणतेही नविन आर्ट/ क्राफ्ट शिकले आणि केले की मी नेहमी मायबोली वर शेयर करत आले आहे. हे राहूनच गेलं होते.
हस्तकला .. क्ले मॉडेलिंग
विजयालक्ष्मी: वय ५ वर्षे ११ महिने.
विषय: निसर्ग
माध्यम : क्ले
बेस म्हणून प्लास्टिकच्या डब्याचे झाकण वापरले आहे
१.

२.

३. आनंद.. (pose repeated from २०२० मायबोली गणेशोत्सव)

हस्तकला उपक्रम १
नाव - मिताली
पेन्सिल च्या कचरा पासून ड्रेस करु अशी कल्पना तिला आली... मग गुगल च्या मदतीने वरील चित्र काढले लेकीने आज.
हस्तलेखन स्पर्धा २०२२
मोठा गट : ब
नाव : मयुरी
तिरंगा थीम तशी खूप कठीण आहे. हल्ली नेटमुळे सगळं सगळ्याना
माहीत असत त्यामुळे कश्याच नावीन्य नाही राहिलं आहे. असो. तरी प्रयत्न केलाय.
हस्तलेखन स्पर्धा - छोटा गट - गणेशोत्सव २०२२
चित्रपट - घरकुल
गीत रचना - गदिमा
स्वर - राणी वर्मा
संगीतकार - सी.रामचन्द्र
हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - गणेशोत्सव २०२२