चित्रपट

कमीने

Submitted by विनायक_पंडित on 29 January, 2011 - 09:46

विशाल भारद्वाज या मा़झ्या आवडत्या दिग्दर्शकाचा नवा चित्रपट 'सात खून माफ' येतोय आणि मनाला उजाळा मिळालाय त्याच्या माझ्या मनातल्या प्रवासाला.मायबोलीसाठी काही रिशेअर करतोय!

विषय: 

द डे ऑफ जॅकल

Submitted by रंगासेठ on 28 January, 2011 - 11:05

दुसर्‍या महायुध्दाच्या वरवंट्यातून फ्रान्स सावरत असतानाच १९५०-५१ दरम्यान फ्रान्सची वसाहत 'अल्ज्सीर्स' येथे मुक्तीचे वारे बाहायला लागले होते. १९५४-१९६२ या आठ वर्षात अल्जीर्स ने फ्रान्सला गनीमी युध्द्दाने व अहिंसक चळवळीने बेजार केले होते. (संदर्भ : 'बॅटल ऑफ अल्जीर्स') शेवटी या लढ्याचा फ्रान्सवर होणारा परिणाम पाहता , तत्कालीन राष्ट्रपती 'जनरल द गॉल' यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अल्जीर्सला स्वातंत्र्य देण्याचे मान्य केले. बहुतांश फ्रेंच नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले.

विषय: 

मला आवडलेले चित्रपटः हजारो ख्वाइशे ऐसी

Submitted by नेतिरी on 28 January, 2011 - 02:07

भारतातील एक पिढी ज्या विफल स्वप्नासाठी जगली त्याच प्रतीक म्हणून हा चित्रपट पाहता येइल.रिलीजच्या वेळी हा पॉलिटीकल मूव्ही आहे असा बराच बोलावा होता पण खर पाहता ही भीन्न ideology असलेल्या त्या तिघांची गोष्ट आहे ज्यांच्या आयुष्यातली उलथापालथ ही देशातल्या अतिशय turbulent period च्या पार्श्वभूमीवर घडते.आणीबाणी आणी नक्षलवाद यावर भाष्य करताना खूप थोडे चित्रपट खर बोलतात.बरेचदा ते मूग गीळुन गप्प बसतात कींवा फारच loud होतात.यात कोणतही उत्तर शोधायचा प्रयत्न केलेला नाही आहे, नाही कोणताही संदेश दिलाय.तीन व्यक्ती एकाच टप्प्यावर प्रवास सुरु करून वेगवेगळ्या मार्गाने जातात आणी आपण केलेल्या choices नुसार त्या

विषय: 

मला आवडलेले चित्रपट : Casablanca

Submitted by नेतिरी on 25 January, 2011 - 21:18

दुसर्‍या महायुद्धावर अनेक संस्मरणीय चित्रपट हॉलिवुड मधे निर्माण झाले,१९४२ चा Casablanca हा त्यातीलच एक.जवळपास ७० वर्षांपूर्वीचा हा चित्रपट अजुनही fresh वाटतो.तस पाहता कथेत नाविन्य काही नाहि, तांत्रिक द्रुष्ट्याही average च.याच्या अगदी विरुद्ध असणारा citizen Kane तांत्रिक आश्चर्य समजला जातो.तो आजपर्यंत बनलेला सर्वात great movie आहे म्हणतात, तरीही प्रेक्षकांच्या मनावर थोड्या थंडच प्रतिक्रिया उमटतात.(though i agree citizen Kane is one of the best movie ever made , i haven't succeeded yet to make me like it).शेवटी चित्रपट हे मनोरंजनाच एक माध्यम आहे कितिही सोपा कींवा क्लिष्ट विषय तुम्ही कसे मा

विषय: 

मला आवडलेले चित्रपट : Everything Is Illuminated

Submitted by नेतिरी on 25 January, 2011 - 00:33

आपण एखादी गोष्ट शोधण्यास जेंव्हा निघतो तेंव्हा आपणाला काय शोधायचय ते माहिती असत पण ते हातात येत तेंव्हा त्याचे संदर्भ इतके बदललेले असतात की आपण नक्की काय शोधत होतो असा प्रश्न पडतो.या वर थोडासा प्रकाश टाकणारा भन्नाट चित्रपट म्हणजे Everything Is Illuminated.

विषय: 

शहाणपण देगा देवा........!!!

Submitted by भुंगा on 24 January, 2011 - 13:38

एखाद्या मराठी निर्मात्याला "शिवाजीराजे" सारख्या चित्रपटातून बक्कळ पैसा वसूल करता आला, तर मग पुढचा त्याचा मराठी चित्रपट तो तितकाच दर्जेदार काढून मराठी प्रेक्षकांचे पांग फेडेल...... बरोब्बर?????
साफ चूक.

एखाद्या दिवशी आपण उंदियो करायचा बेत केला..... आपण नावाजलेली सुगरण म्हणून सगळ्या बाजारातल्या भाज्या "मला घ्या मला घ्या" असे करणार्‍या...... मग मिळतायत सगळ्या भाज्या तर घेऊनच टाकू आणि करुया उंदियो असे जर आपण ठरवले तर त्या सगळ्या भाज्या मिक्स करून तो उंदियो कित्ती कित्ती रुचकर होईल...... बरोबर???????
साफ चूक.

असच काहीसे "शहाणपण देगा देवा" या चित्रपटाचे झालय.....!!! Sad

विषय: 

मला आवडलेले चित्रपट : The Motorcycle Diaries

Submitted by नेतिरी on 24 January, 2011 - 02:46

मेडीकल कॉलेजच एक वर्ष off घेउन दोन मित्र latin america explore करण्यास निघालेत.अर्जेंटीनातुन त्याना चिली, पेरु आणी शेवटी अमेझॉन च्या तिरावरिल लेपर कॉलनीत जायचय.शेवटचा स्टॉप थोडासा medical experience गोळा करण्यासाठी, बाकी सगळ्या प्रवासाचा उद्देश thrill आणी fun हेच.साडेचार/पाच महिन्यांचा हा प्रवास यातिल एकाच आयुष्य पुर्ण बदलण्यास कारणिभुत ठरला.

विषय: 

धोबी घाट- हिंदी चित्रपट सृष्टीची नवी पहाट...

Submitted by मी मुक्ता.. on 22 January, 2011 - 13:42

मुन्ना:- बिहारमधून वयाच्या ८व्या वर्षी या मायानगरीत आलेला, दिवसा धोबी आणि रात्री उंदीर मारायचा काम करणारा.. bollywood मध्ये स्टार व्हायची स्वप्न बघणारा..एक धोबी म्हणूनच शायला भेटलेला आणि मग तिच्या फोटोग्राफीसाठी तिला मदत करणारा आणि त्याबदल्यात स्वत:चा पोर्ट-फ़ोलिओ बनवून घेणारा.. A character full of life, hope, sensitivity...
शाय:- investment banker from Newyork .. हौशी फोटोग्राफर..एका प्रदर्शनात अरुण ला भेटलेली... अरुणकडे आकर्षित झालेली..
अरुण:- मनस्वी, चाळीशीतला चित्रकार.. divorced ... नवीन घरात shift झाल्यावर तिथे त्याला काही video tapes सापडतात.. यास्मिन नूर च्या...

विषय: 

मला आवडलेले चित्रपट : घटश्राद्ध

Submitted by नेतिरी on 22 January, 2011 - 02:42

जवळपास ८/९ वीत असताना हा चित्रपट पहिलेंदा पाहिला होता, कानडी येत असल तरी अतिशय गंभीर विषया मुळे फारसा कळलाच नाही.घरी दर्जेदार चित्रपट पाहण्याचा नेहमीच आग्रह असायचा.कॉलेज मधे असताना पुन्हा नेटाने पाहीला आणी "घटश्राद्ध" ने मनावर जबरदस्त पकड घेतली.पहिली काही वर्ष तो मला bold आणी वेगळ्या कथे मुळे आवडायचा.नंतर याच पार्श्वसंगीत, अभिनय, cinematography सगळच आवडत गेल.

विषय: 

मला आवडलेले चित्रपट : The Syrian Bride

Submitted by नेतिरी on 20 January, 2011 - 23:59

"The Syrian Bride" हा चित्रपट अरब/इस्त्राइली वादावर थोदासा बेतला असला तरी तो political movie मुळिच नाहिये.राजकिय घडामोडींचे परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर कसे होतात याच हे मजेशीर उदाहारण.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - चित्रपट