जिन्नस एक, पदार्थ अनेक - अल्पना - राजगिरा ब्रेकफास्ट प्लॅटर
Submitted by अल्पना on 17 September, 2026 - 07:42
जिन्नस एक पदार्थ अनेक स्पर्धेत मला भाग घेता येईल असं वाटलं नव्हतं. एखादा पदार्थ करणं तसं सोप्पं असतं. पण एकाच जिन्नसाचे ३-४ पदार्थ करणं म्हणजे स्वयंपाकघरात बराच वेळ घालवावा लागणार. पण काल मैत्रिणीशी बोलताना हे ब्रेकफास्ट प्लॅटर सुचलं. पदार्थ जरी मी केले असले तरी या प्लॅटरची मुळ कल्पना माझी दिल्लीतली मैत्रिण प्राजक्ता हिची आहे. मी दिल्लीत असते तर पदार्थ पण तिनेच केले असते कदाचित.
विषय:
शब्दखुणा: