रामराम हो मंडळी !!!
अहिराणी जित्ति ठेवाले, अहिराणीना प्रसार कराले आणि अहिराणी बोलणारा लोकेस्ले एकत्र लवाना प्रयत्न हे हाऊ.
आपला अहिरानी पट्टा ना लोकेसनी आठे इन कोणता बी विषय वर गप्पा करा.
जसे तुमना भागनी माहिती आणि काय चालु विषेश घटना या वर बोला.
माबोवर अहिराणीवर प्रेम करणारास्नी संख्या वाढी र्हायनी याना माले अभिमान वाटस.
माले भी पहिले अहिराणी निट नई येये. पुना शिकाले व्हतु तव्हळ आपला अहिराणी पट्टाना पोर्यास्शी फक्त अहिराणीच बोलुत त्यामुळे मन अहिराणी पुणाच सुधरण. लोके पुनामा ईन मराठी सुधारतस ते मन अहिराणी सुधरणी. त्यामुळे माले खात्री शे ज्यास्ले अहिरानी येस नई त्या बी आठे अहिराणी शिकी जाईत.
अहिराणी तशी भलतीच सोपी आणि पुरणपोळीनी मायक गोड भाषा शे. देन बेष्ट लक!
मना गाव मना देश,
वा रे मना खांदेश! 



कोणले टाइम नाय रायना आते पारवर येवाले....कसा भकास वाट्स पार....
गावकरी मांगाला अमूशा वाढा तायेऽऽ
कथं गय हाडवाय?
शेत का कुनी?
डॉक..
कथा शिलगनात बठ्ठा कोनले म्हाईत!
खानदेशी पद्धतीने भरीत करण्यासाठी वापरतात ती लाकडी ’बडगी/मुसळी’ मुंबई-पुण्यात कुठे मिळेल माहिती आहे का?
रामराम बित्तुबंगा!
नय रे भौ! माले तं माहीत बी नयी कसं र्हास ते! पन माले वाटस तुळशीबागमां मिळ्यी!
मी_आर्या, धन्यवाद!
हा पहा...असा खलबत्ता हवाय!
हम्म! मी तपास करसु बित्तु, कोठे मिळ्यी हाई ते!!
धन्यवाद, मी_आर्या!
चलाऽ
पुना अमुशा उनी. कालदि गिर्हान बी शे.
इब्लीस भौ! अमुशा नै पुर्निमा शे आजना दिन!
तुमी काय अमुशा पुर्निमालेच येतस का पारवर?
सरता वरीसले राम राम राम,
नवीन वरीसन्या शुभेच्छा रे!!! सर्वा पार्करसले..
कुनि नहि का आठे ?
नमस्कार मायबोलीकरांनो!
