धुळे

पार वरण्या गप्पा!!!

रामराम हो मंडळी !!!
अहिराणी जित्ति ठेवाले, अहिराणीना प्रसार कराले आणि अहिराणी बोलणारा लोकेस्ले एकत्र लवाना प्रयत्न हे हाऊ.
आपला अहिरानी पट्टा ना लोकेसनी आठे इन कोणता बी विषय वर गप्पा करा.
जसे तुमना भागनी माहिती आणि काय चालु विषेश घटना या वर बोला.

माबोवर अहिराणीवर प्रेम करणारास्नी संख्या वाढी र्‍हायनी याना माले अभिमान वाटस.

खानदेशातले मायबोलीकर

खानदेशातले (जळगाव, धुळे, आणि नंदुरबार) मायबोलीकर

धुळे शहर

Dhule is a city in northwestern state Maharashtra of India