पिसारा
Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago
26
आई ग्गं!
आई ग्गं!
व्वा!!!
व्वा!!!
अरे वा,
अरे वा, काव्य करायला लागायची सूचना ताबडतोब अंमलात आलेली दिसतेय.
मृण, मस्त!!
मृण, मस्त!!
विनंतीला मान देऊन पोस्ट केलीस म्हणून खरंच खूप बरं वाटलं. आणखीही असतील तर नक्की पोस्ट कर. आणि जुन्या पोस्ट करच, पण मुख्य म्हणजे लिहित रहा.
जबरी!
जबरी!
क्या बात
क्या बात है !
परागकण
सही!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सही!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
मस्त..
मस्त..
छान !
छान !
इंद्रधनुष
इंद्रधनुष्यी राख>> मस्त कल्पना
मनःपूर्वक
मनःपूर्वक धन्यवाद!
स्वातीची "The Remains" ही कविता इथे आहे :
http://paarijaat1.blogspot.com/
मस्त्तच
मस्त्तच आहे चारोळी !!! खुपच छान!! सहीच !!!
सही आहे मृ..
सही आहे मृ.. अजून येवूदेत...
छान आहे
छान आहे चारोळी !!
क्या बात
क्या बात है मृ!! अंगावर काटा आला.
सुरेख! क्रा
सुरेख!
क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/
शब्द
शब्द सुन्दर , कल्पना सुन्दर !! भावविव्हलता तर लाजबाब च !!!!
रंगाना
रंगाना विटून
त्यानं पिसारा जाळला..
कसं सांगू त्याला
अप्रतिम!!!!! मी त्या राखेपर्यंत जाण्याआधीच खल्लास झालो. आता दिवसभर ह्या ओळी बेजार करणार
..................................................................................................................
अगदी नीट रोख धरून | म्हैस मागी येता धावून | एकदम छत्री उघडून | तिला पळविता येतसे || जुन्यानव्याची चोरी करून | भिकार कवि येता कविता घेऊन |कशी तरी एकदा वाचून | चुकविता येतसे ||सर्वांस उपाय येत दिसून | परि एका गोष्टीस आहे न्यून | तोंडाळ बायको कडकडून — | येता
एकच
एकच प्रतिसाद दोनदा आला आहे.
अरे वा फारच छान
अरे वा फारच छान
मृ, सही!
मृ, सही!
छान
छान
:) मस्तच...!!
एकदम जबरदस्त! कृपया इतरही
एकदम जबरदस्त! कृपया इतरही आठवलेल्या पोस्ट कराल का?
ही चारोळी इथे लिहिल्याचं पार
ही चारोळी इथे लिहिल्याचं पार विस्मृतीत गेलं असता आणखी नव्या प्रतिक्रिया मिळाल्या. मस्तं वाटलं. केलेल्या कौतुकाबद्दल खरोखर आभार.
मनस्मि, ही खरंच आठवणीत होती म्हणून इथे लिहिल्या गेलेली चारोळी आहे. आता इतर काय आणि कुठे खरडलं ते लक्षात नाही.
OMG...आणखी एक हिरा सापडला
OMG...आणखी एक हिरा सापडला
स्वतीची कविता सुरेखच आहे पण मल कोणीतरी तिचं रसग्रहण केलं तर वाचायला फारच मजा येइल.