परस्पर संबंध ओळखा

Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33

सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा. Happy

Quiz1.jpg

.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

national geography is older than history?
----------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.
वायफळ लिहीण्यापेक्षा, इथे २ शब्द इतरांना सहाय्यक ठरू शकतात.
१. http://www.maayboli.com/node/8639
२. http://www.maayboli.com/node/8628

गजाननदेसाई, मला पहिल्या चित्रात 'O' अक्षर दिसले, दुसरे एच आहे म्हणून Oh म्हणले. Happy
तिसर्‍या चित्रात पण खाली एक 'ओ' आहे आणि उरलेल्या ३ रेघान्चा एच करता येइल. lol

झिंगर, मीही तसाच विचार करून लिहिले आहे. Happy स्लार्टीने ६५, ७७ दिल्यावर पुढे 'आं' (AM) जोडले.

स्लार्टी,
१. हिलमेन हिलमेन ओह ओह ओह?

२. पहिल्या दोन चित्रांपासून आणखी कोणते वाक्य होईल बरे? 0 h AM??? त्याचा तिसर्‍याशी संबंध काय? Sad

:):-) नाही, आता सांगू का ?

    ***
    A falling leaf
    looks at the tree...
    perhaps, minus me

    सांग, माझ्याकडून तरी हो ऽ :d

    Lol ओके. उत्तर आहे - इरिडिअम सॅटेलाईट कंपनी.
    इरिडियमचे फोन पृथ्वीवर सगळीकडे रेंजमध्ये असतात. अगदी आफ्रिकेतल्या घनदाट जंगलापासून अंटार्क्टिकापर्यंत सर्वत्र. अशी सेवा उपलब्ध करून देणारी ही पहिली कंपनी. कंपनीचे ७७ उपग्रह पृथ्वीभोवती फिरतील अशी संकल्पना होती. त्यामुळे अणुक्रमांक ७७ असलेल्या इरिडिअम या मूलद्रव्याचे नाव.
    ही कंपनी जेव्हा सुरू झाली तेव्हा त्यांची (गाजलेली) जाहिरात (६५वी कला) होती - Geography is history.
    या कंपनीचा लोगो -
    Iridium_Satellite_LLC_logo_svg.png

      ***
      A falling leaf
      looks at the tree...
      perhaps, minus me

      वॉव!! सही होतं हे स्लार्टी! फार आवडले..
      एकंदरीत धागाच आवडला.. येऊदे अजुन..
      डोक्याला खूप दिवसांनी असं विचार करण्यासारखे काही तरी मिळाले! Happy Happy

      www.bhagyashree.co.cc

      ह्म्म.. अतीच होते जरा..नुसत्या चित्रान्वरुन समजणे शक्य नव्हते असे वाटते मला. Happy ७७ हा चान्गला क्लू होता.
      पुढचा कोणाचा टर्न आहे कोड्याचा की कोणीही टाकले तर चालते?

      सहीच! मला तर कोडी सोडवता येतील असं काही वाटत नाही पण नुसतं वाचून मस्त माहिती कळतेय .. छानच!

      जबरी आहेत ही सगळी. 'बच्चन चा आवाज' तर एकदम खास

      वा हा धागा छान आहे. मला वाटतं कोडी टाकणार्‍याने उत्तर जाहीर करण्याची वेळ/दिवस कोड्यातच नमूद करावा.

      सही रे स्लार्टी... मस्त होतं हे... Happy

      स्लार्टी...
      जबरदस्त होतं...
      क्लू मधे मोटोरोला म्हणायचंस ना....
      जरातरी अंदाज आला असता...
      _______
      चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

      स्लार्टी, सहीच होते कोडे! क्लु पण छान होते खरं , (असं आता वाटतंय Happy )

      वा! हा धागा आवडला. नव्या कोड्याची वाट पहाते आहे.

      सहि आहे हा धागा..

      एकाहुन एक सही कोडी आहेत.

      पुढचे मी टाकतोय थोड्याच वेळात..

      आफताबजी, हे काय? एक, दोन, साडे माडे तीन चाललंय? पटकन टाका.
      -------------------------------------------------------------
      " वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.
      वायफळ लिहीण्यापेक्षा, इथे २ शब्द इतरांना सहाय्यक ठरू शकतात.
      १. http://www.maayboli.com/node/8639
      २. http://www.maayboli.com/node/8628

      व्वा! फारच मस्त धागा आहे! मला तर एकपण कोडं सोडवता आले नाही Sad
      -----------------------------------------------------------
      विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
      -----------------------------------------------------------

      सही रे स्लार्ट्या. आमची धाव कुठपर्यंत आहे कळलच असेल. Happy

      या सगळ्या मंदिरांमधला संबंध स्पष्ट करा. पाचही चित्रांचा संबंध स्पष्ट करता आला तरच उत्तर लिहा Happy
      4.jpg

      मंदिरे ? मग अवघड आहे. त्यातली २-३ ओळखीची वाटतात, पण मला दक्षिणेतील सर्वच मंदिरे आता ओळखीची वाटतात Happy सगळी दक्षिणेतलीच आहेत का ?

        ***
        A falling leaf
        looks at the tree...
        perhaps, minus me

        सर्व मंदिरे ज्योतिर्लिम्गाची आहेत का?

        स्लार्टी - नाही
        म्रिनिष - नाही

        ह्या सर्व मंदीरात हिंदू व्यतिरीक्त दुसर्‍या धर्मांच्या लोकाना प्रवेश वर्जित आहे.

        या सर्व मंदिरात बायकांना गाभार्‍यात प्रवेष वर्ज आहे..
        ----------------------------------
        तेज तम अंस पर
        कन्ह जिमि कंस पर ।
        त्यों म्लेंछ बंस पर
        सेर सिवराज है ॥
        ॥ जय भवानी, जय भवानी ॥
        ॥ जय शिवाजी, जय शिवाजी ॥

        ओके. काही हिंट ?

          ***
          A falling leaf
          looks at the tree...
          perhaps, minus me

          शेवटचं सोरटी सोमनाथाचं वाटतंय...

          ते एकदा पाडलं होतं आणि परत बांधलं...

          इतर मंदिरांच्याबाबतीत हेच घडलं होतं का...?
          _______
          चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

          Pages