परस्पर संबंध ओळखा

Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33

सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा. Happy

Quiz1.jpg

.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर आहे बहुतेक Proud
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

चूक..

कुणालाच येत नाही का??

नाही झेपले.

अगदी सोपे आहे, अँकी, श्रद्धा .. कुणीतरी सोडवा रे!

क्लु द्या आफताब .
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

क्लू देतोय -
मंगलं भगवान विष्णुं मंगलं गरुडध्वजं ...

माधुरी,तिचा नवरा नेने हे तर कळल पण तिसरी बाई कोण कळल नाही
~~~~~~~~~~~~~~~~~~
अच्छा था मन का अवसन्न रहना
भीतर्-भीतर जलना, किसीसे न कहना
पर अब बहुत ठुकरा लिए पराई गलियों के अनजान रोडे
कि बहुत दिन हो गये घरको छोडे|

माधुरी , नेने ??? Uhoh
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

तो तिच्या नवर्‍यासारखाच दिसतोय्,मधल्या फोटोतला.
~~~~~~~~~~~~~~~~~~
अच्छा था मन का अवसन्न रहना
भीतर्-भीतर जलना, किसीसे न कहना
पर अब बहुत ठुकरा लिए पराई गलियों के अनजान रोडे
कि बहुत दिन हो गये घरको छोडे|

पहिल्या फोटोमधली माधुरी आहे???????????
आणि दुसर्‍यातले नेने????????????????????

माझी चाळीशी इतक्या लवकर आली? Proud

पहिली झेबा बख्तियार आणि दुसरा चेहरा मला उगाचच गोर्‍या केलेल्या कुमार गौरवसारखा वाटत आहे Lol
हे असं काही नसेल ही खात्री आहे, तेव्हा आफताबजी, जरा सर्वांना कळेल असा क्ल्यू द्या पाहू.
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).

अरे हे इंटरेस्टिंग आहे. मी कसं पाहिलं नव्हतं?

असं एखादं काहीतरी, दोन दिवस मध्ये गेले, की मागे मागेच जाते. अ‍ॅडमिन काहीतरी करा हो. (केपी हेच तुझेही दुखणे ना?) Happy

पूनम अगदी अगदी. Proud मी चाळीशी लावुनसुध्दा दिसले नाही मला.

आधी जी म्हणायचे तेवढे सोडून दे पीएस्जी.
क्लू अगदी सोपा आहे आणि फोटोज सुद्धा सोपे आहेत. हाच क्लू पुरेसा आहे. Happy
अजून एक क्लू देतो.. "संगीत"

>>या ३ चित्रांमधला संबंध ओळखा.. अगदी सोपे आहे.

तीनही चित्रांतले ४ ही लोक माठ दिसतायत Lol

अजून एक क्लू - मधला कुमार गौरवच आहे.

काय सांगतोस???? यीप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्पी! Happy

पण त्याचा अन् संगीताचा काय संबंध? Uhoh Proud
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).

ओके, मधला कुमार गौरव
शेवटची 'प्रिया राजवंश' आहे का?
पहिले कळत नाहीयेत, ओळखीचे वाटत आहेत चेहरे फार.
या सगळ्यांच्या सिनेमाचं (ते जरी फ्लॉप असले तरी) संगीत हिट्ट होतं? - असा संबंध आहे का? Happy
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).

विजेता पंडीत आहे का ती ? ब्लॅक फोटो मधे ?
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

ह्या दोघांचा फूल असा काहितरी चित्रपट आला होता. तिसरी बाई वैजयंतीमाला आहे का? (अगदीच काहितरी विचारले असेल तर माझ्या चुका पोटात घ्या)

जोक्स चांगले आहेत सगळ्यांचेच Happy

उत्तर देतोय -
यातला दुवा आहे - जतीन ललित.

पहिला फोटो - "यारा दिलदारा" हा त्यांचा पहिला चित्रपट, 'बिन तेरे सनम मर मिटेंगे हम' आठवतय?
दुसरा फोटो - कुमार गौरव - त्याच्या पहिल्या आणि एकाच हिट चित्रपटाची तारका विजेता पंडित ही जतीन आणि ललित ची धाकटी बहीण.
तिसरा फोटो - सुलक्षणा पंडित - त्यांची मोठी बहीण..
आणि पंडित जसराज हे त्यांचे मामा (की काका?) आहेत. जसराज त्यांच्या मैफिलीची सुरुवात 'मंगलं भगवान विष्णुं..' या श्लोकानेच करतात.

हुश्श.. Happy

ओह्ह्ह्ह! वा! छान होतं हे कोडं Happy 'बिन तेरे सनम' गाणं इतकं सहीये, त्याचे तारे इतके वाईट आहेत? Happy

मस्तंय हा धागा, जीडी, धन्स Happy
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).

दुसर्‍या फोटोत कुमार गौरव आहे. तिसर्‍या फोटोत सुलक्षणा पंडित आहे.

कुमार गौरवचा पहिला पिक्चर लव स्टोरीची नायिका सुलक्षणा पंडितची बहिण विजेयता पंडित होती.

पहिल्या फोटोचा काही क्लू मिळाल्यास बरे होइल,. Happy दोघेही माठ चेहर्‍याचे आठवतायत पण त्याची नावे आठवत नाहीत.

मी इतके लिहिपर्यंत उत्तर आलेपण Sad
--------------
नंदिनी
--------------

आयला!!! पूर्वी टायरला चालवत होतो तसे डोके चालवुन बघीतले पण उपयोग झाला नाही. Proud

नंदिनी खूपच छान.. उत्तर पोस्टले आहे.. बहुधा तू हे पोस्टत असतानाच.

ग्रेटच ! आवडला हा धागा , मस्त Happy
बिन तेरे सनम फेवरेट गाणं असून हिरो हिरवीन माहीत नव्हते Sad

-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

बिन तेरे सनम चा हीरो आसिफ शेख...

नंतर अती साईड्/कॉमेडी/व्हिलन चे रोल्स करायला लागला...
येस बॉस सीरियल मधे राकेश बेदी चा बॉस...

खूप उशिरा लक्ष गेलं इकडे...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

देर आये, दुरुस्त आये अँकी.. Happy

हे ओळखा आता....

1.jpg2.jpg3.jpg

२ संबंध आहेत...
ओळखा पाहू...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

या सगळ्यांमध्ये अ‍ॅक्टरच्या आवाजात गाणे आहे..

Pages