श्री. श्याम बेनेगल - "तें"च्या पटकथा

Submitted by चिनूक्स on 19 May, 2009 - 17:16

benegal.jpg

'निशांत', 'भूमिका', 'कलयुग', 'सरदार', 'अर्धसत्य', 'आक्रोश', उंबरठा', 'सामना', 'सिंहासन', 'गहराई' या चित्रपटांच्या पटकथा लिहून तेंडुलकरांनी इतिहास घडवला. श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, अमोल पालेकर, जब्बार पटेल यांसारख्या दिग्गजांनी तेंडुलकरांच्या पटकथांचं सोनं केलं.

तेंडुलकरांबद्दल आणि त्यांनी लिहिलेल्या पटकथांबद्दल बोलत आहेत ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्री. श्याम बेनेगल..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रे वा चिनूक्स !! अजून ऐकले नाही त्या आधीच तुला धन्यवाद देतो.

मस्त. त्यांनी तेंडुलकरांना भारतातील सर्वोत्कृष्ट नाटककारांमध्ये गणले आहे, फक्त मराठी नाही...

    ***
    Finagle's Second Law : No matter what the anticipated result, there will always be someone eager to (a) misinterpret it, (b) fake it, or (c) believe it happened to his own pet theory.

    सही रे चिनूक्सा Happy

    सहीच्!!चिनूक्सा, अशीच मेजवानी देत रहा. Happy
    --------------
    नंदिनी
    --------------

    मेजवानी लांबूनच दिसते फक्त..... त्याचा आस्वाद नाही घेता येत, Sad पण संधी मिळेल तेव्हा नक्की ऐकणार हे सगळं..

    चिनुक्सा- खूप खूप धन्यवाद.
    जबरदस्त आहे हे.

    (तेंडूलकरांनी सरदार पटेलांच चरित्र लिहीलय हे माहीतच नव्हतं.)

    छान अनुभव!
    धन्यवाद चिनूक्स!

    हे सारे एकण्याची सन्धी दिल्याबद्दल धन्यवाद्..फारच छान.

    चिनुक्स,

    सगळ्याना दर्जेदार माहिती देण्यासाठी तु केलेल्या परीश्रमांचे कौतुक करावे तितके थोडेच.

    धन्यवाद.