तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जहाँ से दिखे सारा जहाँ
जरा पास हो वो आसमा
जहाँ चांद आके झाके जब
खुलती हो खिडकीयां..

जहाँ चेहरे पे चीटे पडे
जब ले समंदर करवटे

आशियाना आशियाना
आशियाना ऐसा हो...

आशियाना - लव्ह पर स्क्वेअर फूट

faded अलान वाँकरच पुर्ण दहा दिवस लागले होते मला लिरिक्स पाठ करण्यासाठी. darkside हे गाणंही ऐका खुप छान आहे. आता Despasito साँग पाठ करण्याचा प्रयत्न चालु आहे.

Alan walker चे पंखे इथे आहेत.. छान. tyacha Faded track khup famous zalela pn tyamule lokanna toch aavdto jast.. Etar pn tracks chan aahet tyache...
>>Come on come on turn the Radio on.. Cheap thrills>>Sia is all time Fav

जाने क्या बात है
जाने क्या बात है
निंद नहीं आती
बडी लंबी रात है

काय ऐकताय धाग्यावरुन कॉपी पेस्टः-
"तू आहेस ना" - पं.संजीव अभ्यंकर (आनंदी गोपाळ)
वैभव जोशींचे हे फक्त तीन शब्द आणि अभ्यंकरांचा ठाव घेणारा आवाज, हा एक विलक्षण संगम आहे ज्यांत आनंदी-गोपाळ यांची संपूर्ण कथा डोळ्यासमोर उभी राहण्याचं सामर्थ्य आहे !
ह्याचंच 'अँथम' वर्शन राहुल देशपांडे, अवधूत गुप्ते, जसराज जोशी, आदर्श शिंदे आणि रोहित राऊत यांच्या स्वरात देखील ऐकायला आवडलं !

आलोच आहे तर --

१. बर्फी मधलं अर्जितने गायलेलं फिर ले आया दिल
२. बाजुबंद खुल खुल जाये( उस्ताद फरीद अय्य्याझ आणि मंडळी https://www.youtube.com/watch?v=SY74M6P5C88 )

सध्या सावरे अय जैय्यो ची पारायणं.
मुकुल शिवपुत्र, कुमार गंधर्व, प्रभा अत्रे, वसंतराव देशपांडे सर्वांचीच खास आहेत.

पहली पहली वार जद्दो हाथ मेरा फडोगे
करके smile मेरी अख्खा सावें खडोगे
हौली हौली गल्ला प्यार वालीया सुनाओगे
गल्ला गल्ला विच जदु गले मैनू लाओगे
पत्ता नही मैं किद्दा सब deal करूंगी
थोडा जेहां ते मैं वी shy feel करूंगी
जी हां पहली मुलाकात है

घाल घाल पिंगा वाऱ्या - सुमन कल्याणपूर

घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात !

"सुखी आहे पोर"- सांग आईच्या कानात
"आई, भाऊसाठी परी मन खंतावतं !

विसरली का ग, भादव्यात वर्स झालं,
माहेरीच्या सुखाला ग, मन आचवलं.

फिरुन-फिरुन सय येई, जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग, शेव, ओलाचिंब होतो.

काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुनिया करी कशी ग, बेजार !

परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे ?

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय ... !"

आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला !

- कृ. ब. निकुंब

We will rock you! Queen.
Don't stop me now! Queen.
Chitram bhalare vichitram! Daana veer soora karna
Ilaya nila
Rowdy Baby

फिल्म नाही

वास्ते, ध्वनी भानुशाली चे आहे, अन
हमसफर मेरा,VIU च्या Spotlight 2 मधले

तुनळीवर आहेत दोन्ही

Tu thodi der aur theher ja & main phir bhi tumko chahunga.. half girlfriend Ani tere bin from Simba. Then bandheya .... Jogi from shadi me jrur Ana ..

Dhanvi bhanushali कोण माहीत नव्हते महणून इंटरनेट वर चेक केले, श्रेया घोषाल च्या लेजा लेजा चे धनवी रिक्रियेटेड व्हर्जन ऐकले, कानात लोखंडाचा रस ओतावा वाटतोय. कसली बेसुरी आहे ही धनवी, ऑटो तुनर लावून पण वाईट गाते.

ते दिलबर दिलबर हिनेच गायलेय का? >>> नवीन दिलबर दिलबर नेहा कक्कर /कक्कड ने गायलंय. नावात काय आहे म्हणा Wink सुरेलपणाचा अभाव दोन्हीकडे आहेच Happy

पण नविन दिलबरचे ध्वनीमुद्रण अफाट सुंदर आहे. जरा चांगले स्पिकर्स असतील तर ड्रम बिट्स ऐकताना मस्त मजा येते.

क्या मौसम है
ये दिवाने दिल
चल कही दुर
निकल जाये. (फिल्म-दुसरा आदमी)

Pages