दिनांक - ३१ जाने. २०१२
वेळ - सायंकाळी ६ ते ९
ठिकाण - लोकमान्य सभागृह, केसरी वाडा, नारायण पेठ, पुणे

ज्येष्ठ कवी, लेखक कै. गंगाधर महाम्बरे
ह्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ "सुमनांजली" सादर करीत आहे
"सूर शब्द लहरी"
महाम्बरे आजोबांनी लिहिलेल्या 'पूर्व-पश्चिम' च्या पुस्तकातील काही निवडक रागांच्या लक्षणगीतांवर आधारित शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.
संगीत
श्री म.ना.कुलकर्णी
गायक

) व अजय, अतुल ह्या नव्या परिक्षकांसह. हा धागा ह्या स्पर्धेतील गाण्यांबद्दल / व कार्यक्रमाशी संबंधित चर्चा करण्यासाठी...