तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेलपणाचा अभाव दोन्हीकडे आहेच Happy>>> +1111
नेहा कक्कर छाप आवाजांना आम्ही constipated voice म्हणतो.. संगीत, भावना काहीही असोत.. आवाज एकाच प्रकारे लावतात

मी सध्या ऐकतोय,
नशा है रातों का नशा है बातों का
ले ले ले ले मुंबई का मजा रातों का
आमची मुंबई आमची मुंबई सबकी मुंबई सबकी मुंबई चांगली मुंबई चांगली मुंबई
मस्त गाणं आहे परत परत ऐकावसं वाटणारं, कितीही ऐकलं तरी कान तृप्त होत नाहीत, त्यात महागुरू विग लावून नाचतात ते पाहिलंत तर डोळ्याचे पारणे फिटतील अशा एक एक अदा दाखवल्यात त्यांनी

old is gold.
आत्ताच नाही तर जेव्हा पासुन गाणी ऐकायला लागलीय ना तेव्हा पासुन हे गाण आल, की प्ले-लिस्ट रिपीट मोड on नाही केला तरच नवल.
https://www.youtube.com/watch?v=hZuwe72Rtcc
"होश वालों को ख़बर क्या बेखुदी क्या चीज़ है
इश्क़ कीजे फिर समझिए ज़िंदगी क्या चीज़ है"
-Jagjit Singh

अजुन एक- Raazi मधुन
https://huntsongs.com/video/ae-watan-lyrics-raazi-4563
"ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू......"

हायला!! मला कानांचे स्पेश्यालिस्ट सांगा मग Lol

मला तर
तेरे पीछे हाजी हाजी असंच ऐकु आलं.

Laung Laachi Lyrics
Ve tu laung ve main laachi
Tere piche aa gawachi
Ve tu laung ve main laachi
Tere piche aa gawachi

Tere ishq ne maari
Kudi kachi di kawari
Tere ishq ne maari
Kudi kachi di kawari

Ve main chamme de pahada wali
Ve shaam we mudiyan

Sandli sandli naina vich
Tera naam we mudiyan (x3)

Haa mere sunne sunne pair
Tu ta jana na we shar
Thoda mangdi na lede
Jhanjra da jodda (x2)

Lyricsted: http://www.lyricsted.com/laung-laachi-lyrics-ammy-virk/#ixzz5m5vCMdqZ

मला वाटते, हिंदी वर्जन मधे हाजी हाजी आहे अन पंजाबी मधे आ गवाची

Pages