नरेंद्र मोदी ना पत्र - सर्वसामान्य लोकांच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा

Submitted by अभि१ on 5 July, 2014 - 10:46

आपण माबोकर PM साहेबाना आपल्याला महत्वाचे असलेले मुद्दे कळवू या का ? मी इथे काही मुद्दे मांडतो . अजून हि किती तरी नवीन मुद्दे येतील . ७/८ दिवसात १ अंतिम यादी तयार करून माबोकर ती पाठवू शकतात.
http://www.pmindia.nic.in/interact_with_pm.php

मुद्दे इंग्लिश मधेच लिहा. म्हणजे शेवटी कट पेस्ट करायला सोपे पडेल. आणि कृपया हि यादी WHATSAPP वर टाका म्हणजे आपले प्रश्न मोठ्या प्रमाणावर मोदी साहेबांकडे पोचतील.

1. Take out food / grains out of commodity exchange. As trading of Agriculture products is directly adding to inflation.

2. Abolish APMC act.Why farmers are forced to sell only at APMCs ? Govt can not control prices , but atleast this will give some relief.

3. Control salaries of Govt Babu. E.g. - In Maharashtra majority of revenue is spent on babu salaries. Let them compete in private sector, where there is high salary coupled with job uncertanity. At present BABUs are enjoying high salary and 100 % job gurantee. This is not fair.

दुकान भाऊ , सचिन पगारे , बाबाजी , इत्यादी लोकांचा APMC ला पूर्ण पाठींबा असणार आहे, पण सर्वसामान्य जनते करता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. वाचा - गिरिधर पाटील यांचे लेख ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

members are welcome to rephrase / modify my points to make them more elegant or sharper !!

मोदीसाहेब सर्वज्ञ आहेत, जनतेच्या भावना त्यान्ना समजतात, अशी जाहिरात करुनच मोदी निवडुन आलेत. मग पुन्हा जनतेने आपल्या अपेक्षा का सांगायला हव्यात?