आपल्याला आवडलेला सिनेमा..जो आपण कितीही वेळा पाहु शकतो..!!!!

Submitted by उदयन.. on 22 May, 2013 - 04:31

आपल्याला आवडलेला सिनेमा.....जो आपण किती ही वेळा पाहु शकतात.......

मला शोले...जब वी मेट....दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे...घायल..अशी ही बनवा बनवी..झपाटलेला..कमान्डो (अर्नोल्ड)
..
असे चित्रपट किती ही वेळा पहा.........कंटाळा येत नाही...
._____________________________________________________________
.
.
याच नावाचा जुना धागा होता परंतु तो वाहता असल्याने आणि त्याला ब्रेक न लागल्यामुळे नाईलाजाने नविन धागा उघडला ..

इथले रेकॉर्ड वाहुन जाणार नाही.... Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमोल पालेकर ,सचिन पिळगावकर (जुने) ,सलमान खान ,गोविंदा, मकरंद अनासपुरेंचे,माधुरी दिक्षित,अक्षय कुमार , ऋषी कपूर ,रीषिकेश मुखर्जी , परेश रावल ,विक्रम गोखले, लक्ष्मीकान्त बेर्डे ,राजेश खन्ना ई. ई . लोकांचे सिनेमे Happy

गुंडा - टॉप फेव्हरीट
लोहा
चांडाल
यमराज
मिलिटरी राज
आतंक ही आतंक
...
...
...
रजनीकांत, चिरंजीवी, बालकृष्ण, नागार्जुन, वेंकटेश या प्राणीमात्रांचे एकजात सगळे डब चित्रपट..!!

पहा, ऐका आणि त्रृप्त व्हा..!!!

ऐ गानुचे आजे, तो मिथूनचा कोन्ता पिक्चर ज्यात ते बेनं लय गरीब असतं, मालकाच्या सिंहासनटाईप खुर्चीशी लाळघोट करत करत मालकाचा काटा काढून खुर्चीच काबीज करतं. एकदम फर्मास अ‍ॅक्टींग बग त्येची.
तुझी वरची यादी पाहून वाटलं कि तुला नक्की ठाव असणार.

तुझी माझी यारी तर भोकात गेली ... दुनियादारी _ महिन्याभरात ३ वेळा थिएटरला बघून झाला, तर हल्लीच दोन वेळा छोट्या पडद्यावर.. आतापर्यंत एकूण पाच ! Happy

ghoshana riksha1.jpg

................................... 'मराठी भाषा दिवस' साजरा सर्व मिळूनी करूया रे..................................

................................... प्रचिती घेऊ म्हणीम्हणींची, चित्रकथा अन् लिहूया रे ................................

.................................. "बोलू मराठी, भाग्य लाभले आम्हांस" म्हणती अमराठी...........................

.................................. तिसरी घंटा पहा वाजली, सुरू जाहले नाटक रे .......................................

चोरी चोरी चुपके चुपके
घर हो तो ऐसा
धूम २
लेडीज Vs रिकी बहल
सिंघम
अशीही बनवाबनवी
मुंबईचा फौजदार
कॉर्पोरेट
पेज ३
फॅशन
हिरॉईन (for that matter any film by madhur bhandarkar apart from signal)
मुझसे दोस्ती करोगे
मै प्रेम की दिवानी हू.

वरच्यातले सिंघम एक सोडला तर बाकी सगळे टाईम किलिंग साठी पाहते. सिंघम मात्र अत्यंत आवडता. खास करून सचिन खेडेकरच्या मुलिला सोडल्यानंतरची फायटिंग तर ऑल टाईम फेवरिट. Happy

अंदाज अपना अपना
अशी हि बनवाबनवी
हेरा फेरी
हंगामा
आयत्या घरात घरोबा
गम्मत जम्मत
माझा पति करोडपति

चुपके चुपके
गोलमाल
खूबसूरत

पोरका
झपाटलेला
खतरनाक
हेच माझे माहेर
माझा पती करोडपती
एकापेक्षा एक
धांगडधिंगा
***********
तुमको न भूल पायेंगे
पार्टनर
क्योंकि मै झूठ नही बोलता
नामुमकीन
इन्कार
हम कौन है?
हम साथ साथ है
जीवन मृत्यू
हम कदम
हँसते खेलते
अफसाना दिलवालोंका
द गोल
राईट या रॉंग
बिल्लू
बॉडीगार्ड
एक था टायगर
पहेली
सावन को आने दो
मै आवार हूँ
इमानदार
कानून
तौहीन
इत्तेफाक
धुँद
चलती का नाम गाडी
देस परदेस
प्रेम पुजारी
गॅंबलर
छोटा चेतन
पाप
तेरे मेरे सपने
हीरा पन्ना
लुटमार
मिस्टर प्राईम मिनिस्टर
मै सोलह बरस की
सेन्सॉर
अव्वल नंबर
हरे राम हरे कृष्ण
दुनिया
प्यार की कहानी
दीवार
गंगा की लहरें
विजय
कोहराम
अक्स
हम किसी से कम नही
माया
अब दिल्ली दूर नही
बुट पॉलिश
एक के बाद एक
नमक हराम
आनंद
***********
व्हर्टिकल लिमिट

छोटी सी बात
चश्मेबदूर(जुना)

बेसिकली सर्व विनोदी मोवीज फारुख शेख व अमोल प्पालकरचे(विनोदीच) आनि बसुदांचे.
सद्या इतकच आठ्वतय...

Pages