Submitted by उदयन.. on 22 May, 2013 - 04:31
आपल्याला आवडलेला सिनेमा.....जो आपण किती ही वेळा पाहु शकतात.......
मला शोले...जब वी मेट....दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे...घायल..अशी ही बनवा बनवी..झपाटलेला..कमान्डो (अर्नोल्ड)
..
असे चित्रपट किती ही वेळा पहा.........कंटाळा येत नाही...
._____________________________________________________________
.
.
याच नावाचा जुना धागा होता परंतु तो वाहता असल्याने आणि त्याला ब्रेक न लागल्यामुळे नाईलाजाने नविन धागा उघडला ..
इथले रेकॉर्ड वाहुन जाणार नाही....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हॅरी पॉटर सर्व डी डी एल
हॅरी पॉटर सर्व
डी डी एल जे
रुद्राक्ष
प्रेमाची गोष्ट- अतुल
प्रेमाची गोष्ट- अतुल कुलकर्णी, सागरिका घाटगे.
अमोल पालेकर ,सचिन पिळगावकर
अमोल पालेकर ,सचिन पिळगावकर (जुने) ,सलमान खान ,गोविंदा, मकरंद अनासपुरेंचे,माधुरी दिक्षित,अक्षय कुमार , ऋषी कपूर ,रीषिकेश मुखर्जी , परेश रावल ,विक्रम गोखले, लक्ष्मीकान्त बेर्डे ,राजेश खन्ना ई. ई . लोकांचे सिनेमे
गुंडा - टॉप
गुंडा - टॉप फेव्हरीट
लोहा
चांडाल
यमराज
मिलिटरी राज
आतंक ही आतंक
...
...
...
रजनीकांत, चिरंजीवी, बालकृष्ण, नागार्जुन, वेंकटेश या प्राणीमात्रांचे एकजात सगळे डब चित्रपट..!!
पहा, ऐका आणि त्रृप्त व्हा..!!!
शूट एम अप-२००७. अगदी कितीही
शूट एम अप-२००७. अगदी कितीही वेळा.
ऐ गानुचे आजे, तो मिथूनचा
ऐ गानुचे आजे, तो मिथूनचा कोन्ता पिक्चर ज्यात ते बेनं लय गरीब असतं, मालकाच्या सिंहासनटाईप खुर्चीशी लाळघोट करत करत मालकाचा काटा काढून खुर्चीच काबीज करतं. एकदम फर्मास अॅक्टींग बग त्येची.
तुझी वरची यादी पाहून वाटलं कि तुला नक्की ठाव असणार.
तुझी माझी यारी तर भोकात गेली
तुझी माझी यारी तर भोकात गेली ... दुनियादारी _ महिन्याभरात ३ वेळा थिएटरला बघून झाला, तर हल्लीच दोन वेळा छोट्या पडद्यावर.. आतापर्यंत एकूण पाच !
.............................
................................... 'मराठी भाषा दिवस' साजरा सर्व मिळूनी करूया रे..................................
................................... प्रचिती घेऊ म्हणीम्हणींची, चित्रकथा अन् लिहूया रे ................................
.................................. "बोलू मराठी, भाग्य लाभले आम्हांस" म्हणती अमराठी...........................
.................................. तिसरी घंटा पहा वाजली, सुरू जाहले नाटक रे .......................................
चोरी चोरी चुपके चुपके घर हो
चोरी चोरी चुपके चुपके
घर हो तो ऐसा
धूम २
लेडीज Vs रिकी बहल
सिंघम
अशीही बनवाबनवी
मुंबईचा फौजदार
कॉर्पोरेट
पेज ३
फॅशन
हिरॉईन (for that matter any film by madhur bhandarkar apart from signal)
मुझसे दोस्ती करोगे
मै प्रेम की दिवानी हू.
वरच्यातले सिंघम एक सोडला तर बाकी सगळे टाईम किलिंग साठी पाहते. सिंघम मात्र अत्यंत आवडता. खास करून सचिन खेडेकरच्या मुलिला सोडल्यानंतरची फायटिंग तर ऑल टाईम फेवरिट.
१००
१००
अंदाज अपना अपना अशी हि
अंदाज अपना अपना
अशी हि बनवाबनवी
हेरा फेरी
हंगामा
आयत्या घरात घरोबा
गम्मत जम्मत
माझा पति करोडपति
चुपके चुपके
गोलमाल
खूबसूरत
मि अॅन्ड मिसेस अय्यर
मि अॅन्ड मिसेस अय्यर
तशे खुप आहेत पण १.अशी ही बनवा
तशे खुप आहेत पण
१.अशी ही बनवा बनवी.
२.झपाटलेला..
३.कास्टअवे
४. रन लोला रन
५.शोले
६.सामना
Sweet November (2001)
Sweet November (2001)
जाने भी दो यारो...
जाने भी दो यारो...
पोरका झपाटलेला खतरनाक हेच
पोरका
झपाटलेला
खतरनाक
हेच माझे माहेर
माझा पती करोडपती
एकापेक्षा एक
धांगडधिंगा
***********
तुमको न भूल पायेंगे
पार्टनर
क्योंकि मै झूठ नही बोलता
नामुमकीन
इन्कार
हम कौन है?
हम साथ साथ है
जीवन मृत्यू
हम कदम
हँसते खेलते
अफसाना दिलवालोंका
द गोल
राईट या रॉंग
बिल्लू
बॉडीगार्ड
एक था टायगर
पहेली
सावन को आने दो
मै आवार हूँ
इमानदार
कानून
तौहीन
इत्तेफाक
धुँद
चलती का नाम गाडी
देस परदेस
प्रेम पुजारी
गॅंबलर
छोटा चेतन
पाप
तेरे मेरे सपने
हीरा पन्ना
लुटमार
मिस्टर प्राईम मिनिस्टर
मै सोलह बरस की
सेन्सॉर
अव्वल नंबर
हरे राम हरे कृष्ण
दुनिया
प्यार की कहानी
दीवार
गंगा की लहरें
विजय
कोहराम
अक्स
हम किसी से कम नही
माया
अब दिल्ली दूर नही
बुट पॉलिश
एक के बाद एक
नमक हराम
आनंद
***********
व्हर्टिकल लिमिट
पडोसन..
पडोसन..
छोटी सी
छोटी सी बात
चश्मेबदूर(जुना)
बेसिकली सर्व विनोदी मोवीज फारुख शेख व अमोल प्पालकरचे(विनोदीच) आनि बसुदांचे.
सद्या इतकच आठ्वतय...
Pages