आपल्याला आवडलेला सिनेमा..जो आपण कितीही वेळा पाहु शकतो..!!!!

Submitted by उदयन.. on 22 May, 2013 - 04:31

आपल्याला आवडलेला सिनेमा.....जो आपण किती ही वेळा पाहु शकतात.......

मला शोले...जब वी मेट....दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे...घायल..अशी ही बनवा बनवी..झपाटलेला..कमान्डो (अर्नोल्ड)
..
असे चित्रपट किती ही वेळा पहा.........कंटाळा येत नाही...
._____________________________________________________________
.
.
याच नावाचा जुना धागा होता परंतु तो वाहता असल्याने आणि त्याला ब्रेक न लागल्यामुळे नाईलाजाने नविन धागा उघडला ..

इथले रेकॉर्ड वाहुन जाणार नाही.... Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर झाल वाहत्या धाग्याला बांध घातलास Happy

अशी ही बनवाबनवी
हेराफेरी
हॅपॉ चे सर्व पार्ट्स
एक डाव धोबी पछाड
चुपके चुपके

१.अशी ही बनवा बनवी.
२.झपाटलेला..
३ हम साथ साथ है
४. कभी खुशी कभी गम
५. मै हु ना
६ मुझसे दोस्ती करोगे
असे खुप आहे आठवतील तसे टाकेन Happy

भंगार आहे ..झिपरे....
याक्क.... बघ तुच Biggrin

अशीही बनवाबनवी
जब वी मेट
प्यार का पंचनामा
तेलगु बोमेरिल्लू ( मला नीट उच्चार येत नाही पण सिनेमा ऑसम आहे... मस्ट वॉच वगैरे)
मुंबई-पुणे-मुंबई
एक डाव धोबी पछाड Rofl
कहानी

क्या यही प्यार है.
प्लेयर्स.
लक.
कुछकुछ होता है.
हम आपके है कौन.
हो आणि सलमान खान चे सारे सिनेमे

एक डाव धोबी पछाड >>>>>>>>>>>>> पोटुशी .. आनि तो संस्कृत श्लोका चा जोक.. ऑसम.. Rofl

जाने भी दो यारो (सगळेच दिग्गज होते यात)
अंदाज अपना अपना (अमिर आणि सलमान खान)
हेराफेरी (अक्षयकुमार, सुनिल शेट्टी, परेश रावल)

सिंहासन - एकमेव मराठी चित्रपट जो मी परत बघु शकतो.

सिंहासन - एकमेव मराठी चित्रपट जो मी परत बघु शकतो.>>>>>>>> ????
तुम्हाला सामना, जैत रे जैत, उंबरठा, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर इत्यादी मराठी सिनेमे माहित नसावेत बहुदा!

पुर्ण सिनेमा कोणताच परत पाहु शकत नाहि पण
अनेक सिनेमे आहेत ज्यातील काहि प्रसंग अगणित वेळा पाहु शकतो.

उदा सामना मधील ती पायच्या जोड्याच्या संवादाची जुगलबंदी
दामिनी मधील सनी देवल आणी अमरीश पुरीची प्रत्येक वेळची जुगलबंदी
condemed मधील anchor चे बोलणे

तुम्हाला सामना, जैत रे जैत, उंबरठा, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर इत्यादी मराठी सिनेमे माहित नसावेत बहुदा!>>> माहिती आहेत आणि पाहिले पण आहेत. पण कदाचीत ती माझी आवड नसावी म्हणुन मी ते आवडिने परत पाहिनच असे नाही.

फायनल डेस्टीनेशन सर्व भाग
होस्टेल १ & २
Saw 1-2-3-4-5
Die Hard 1-2-3-4-5
Pirates of Carribean -1-2-3-4
First Blood
Indiana Jones 1-2-3-4
Texas ChainSaw Massacare - १९७२

चार्लीचॅपलीनचे सगळेच चित्रपट
व्हअर इगल्स डेअर
संत तुकाराम
दिल चाहता है
पिंजरा
शोले
गोलमाल (जुना)

बन्डु | 22 May, 2013 - 06:43 नवीन
फायनल डेस्टीनेशन सर्व भाग
होस्टेल १ & २
Saw 1-2-3-4-5
----
Texas ChainSaw Massacare - १९७२

हे परत परत पहातोस तु?
बन्ड्या मानसोपचार करुन घे.

होस्टेल १ & २
Saw 1-2-3-4-5
Die Hard 1-2-3-4-5
Pirates of Carribean -1-2-3-4
First Blood
Indiana Jones 1-2-3-4
Texas ChainSaw Massacare - १९७२ >>>>>>>>>>>>>>>> मस्त रे......जेवताना वगैरे बघ..... भारीच वाटते बघ Biggrin

खुप मोठी लिस्ट आहे. सध्या त्यातले थोडे
द हेल्प
ज्युली अ‍ॅन्ड ज्युलीया
शिकागो
P.S.I Love You
ट्रॉय
शिन्ड्लर्स लिस्ट
द टर्मीनल
इनग्लोरीयस बास्टर्ड्स
जुनो
अ‍ॅज गुड अ‍ॅज इट गेट्स
एरिन ब्रोकोविच
अ फ्यु गुड मेन
सेंट ऑफ अ वुमन
गॉडफादर ट्रिओलॉजी
पिंक पॅन्थर १-२
आठवतील तसे अजुन लिहीते.

एक डाव धोबीपछाड सुद्धा आवडता आहे. हा सिनेमा ऑस्कर म्हणुन एक हॉलीवूडपट आहे, सिल्वेस्टर स्टॅलनचा त्याची डिट्टो कॉपी आहे.

एक डाव धोबीपछाड सुद्धा आवडता आहे. हा सिनेमा ऑस्कर म्हणुन एक हॉलीवूडपट आहे, सिल्वेस्टर स्टॅलनचा त्याची डिट्टो कॉपी आहे.

>>> तो सिनेमा "ऑस्कर" आहे.

गिरिकंद - मी काहि चुकीचं लिहिलं आहे का?

अजुन एक आहे, माय सिस्टर्स कीपर. ह्यात ग्लॅमर गर्ल कॅमेरुन डिआझ ने एका कॅन्सरग्रस्त मुलीच्या आईची भूमिका केली आहे. खुप सुंदर सिनेमा.

ममी .......... सगळे
मुगले आझम
३ इडियट्स
डीडीएलजे
चक दे
कयामत से कयामत तक
कास्ट अवे
सलमानचे सगळे Happy

माझे आवडते मुवीज बदलत रहातात. आज आवडलेला मुव्ही /पुस्तक परत बघताना/वाचताना अजुनच आवडतं किंवा मग असं वाटतं - यात काय आवडलं होतं मला?

सध्या परत परत पहाण्याचा कंटाळा न येणारे मुव्हीज -
मि. & मिसेस अय्यर
इजाजत
स्ट्रीट डान्स - सगळे भाग
जिंदगी ना मिलेगी दोबारा - कधीही चालु दिसला कि प्रत्येक वेळा बघते
३ इडियटस - कुठुनही मधुनही पाहिला तरी मजा येते, म्हणुन बघितला जातो.

Pages