- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
मराठी गझल कार्यशाळा-२
सदस्य प्रवेश |
प्रवेशिका - २७ ( psg - कुणी कुरवाळले नाही... )
दुराव्याचा, अबोल्याचा किती करतोस कांगावा वहीमध्ये कश्या दिसतात नोंदी फक्त पुण्याच्या? जिथे वळते, तुझा रस्ता! जिथे बघते, तुझी मूर्ती! कुठे आहेस तू देवा किती मी शोधते आहे |
|
दुराव्याचा आणि मक्त्याचा शेर आवडला.
मस्तय.
गुन्ह्याचा शेर बहुत आवडला
माझे ६
-----------------------------------------------------
फिर मुझे दीद-ए तर याद आया
दिल, जिगर तश्न-ए फरियाद आया
५ माझे.
दुरावा आणि गुन्हा हे शेर फार आवडले!
माझे गुण - ६
गुन्हा आणि मक्ता आवडले. माझे ४ गुण.
तिसर्या शेरात उला मिसरर्यात 'पुण्याच्या' वाचल्यावर्,सानी मिसर्यात
सांगली येते की अजून कोणते कृषणाकाठचे नगर येते असा विचार करत असतांनाच गुन्हा आल्याने पुण्याच्या मध्ये पुणे नसून पुण्य असल्याचा साक्षात्कार झाला.
पुणे मधले पुण्याच्या असते तर लगागा झाले असते मात्र पुण्य असल्याने गा गा गा झालेय!
'आज आपने क्या सीखा? खोजिए आपकी दुनिया हमारे साथ'!
_________________________
-A hand that erases past can create a new begining.
दुरावा आणि गुन्हा खासच!
मलाही पुण्याचा उल्लेख वाटला तो प्रथम वाचताना!
गिरी
'जादू' आणि शेवटचा हे शेर छान आहेत. गिरिराज सारखेच 'पुण्यात' अडखळायला झाले. अर्थात ही काही कवीची चूक नाही.
'वहीमध्ये' यातही 'म' चा 'गा' करण्यासाठी सवलत घेतलेली आहे असं वाटलं.
माझ्या मते ५ गुण.
-सतीश
गिर्या
दुराव्याचा, अबोल्याचा किती करतोस कांगावा
तुझ्यामाझ्यातले नाते कधीचे संपले! नाही?
-आवडला.
७ गुण
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!
मलाही पुण्याचा (पुणे) उल्लेख वाटला तो प्रथम वाचताना!
माझे ५ गुण!
दुसरा शेर सहीच आहे.. पुण्य ही मस्त.. माझे ७ गुण...
तुझ्यामाझ्यातले नाते कधीचे संपले! नाही?>>>हे नाही जबरी बसलंय इथे, आवडेश
६ गुण
दुराव्याचा, अबोल्याचा किती करतोस कांगावा
तुझ्यामाझ्यातले नाते कधीचे संपले! नाही?
तुझ्यामाझ्यातले नाते कधीच संपणारे नाही? असं म्हणायचं आहे बहुधा !!
काहीही असलं तरी मांडणी छान आहे. प्रत्येक शेरातून अजूनही कांही अर्थ निघताहेत.
८ गुण
माझे गुण ५
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||
दुराव्याचा आणी देवाचा शेर आवडला....
१० पैकी १०...
छान छान.
गुणः ६
मला तर सगळीकडे विदर्भच दिसतं
जिथे वळते, तुझा रस्ता! जिथे बघते, तुझी मूर्ती!
अशी जादू कधी झाली, मलाही समजले नाही
मस्त आहे हा शेर.
माझे ८ गुण.
छान आहे
५ गुण
छान आहे.
माझे ६
मतला मक्ता छान.
माझे ६ गुण
कुणी कुरवाळले नाही, कुणी रागावले नाही
कधी अस्तित्वही माझे कुणाला बोचले नाही
अगदी सुरेख!
५ गुण.
माझे ५