ओढ

श्रावणातली हिरवी तिन्हीसांज
ऊन-पावसाचा खेळ विसरली
निरभ्र आकाशाला चांदण्यांची
फसवी ओढ देऊन गेली...


व्वा बी...मस्तच!!!!!!!! स्मित