- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
मराठी गझल कार्यशाळा-२
सदस्य प्रवेश |
प्रवेशिका - १३ ( sumedhap - तत्व माझे फार काही थोर नाही......)
सांगणे माझे जगाला हेच आहे सारखी धास्ती रुढींची, बंधनांची गुंतलो ध्यानी तुझ्या इतका सखे मी जीवनाशीही न काही बंध उरला |
|
मतला छान आला आहे. रुढी, सखे, हे शेरही आवडले.
'रुढींची' 'मृत्युशीही' या शब्दांमधे र्हस्व दीर्घाची सवलत घेतली आहे म्हणून जरा खटकलं वाचताना.
माझ्या मते ५ गुण.
-सतीश
सर्वच शेर आवडले!!!
७ गुण...
छान प्रयत्न.. ६ गुण.
सांगणे माझे जगाला हेच आहे
वाटतो मी फक्त,हेकेखोर नाही
यानंतर काही काळ तरी काहीच वाचू नये असं वाटलं!! ग्रेटच!!!
६ गुण
-----------------------------------------------------------------------------
अव्यक्ताचे धुके दाटता.....व्यक्त साठते दवबिंदूसम !
क्या बात है! १,२,३ आवडले, त्यातही ३ फारच मस्त
२ रा आणी शेवटचा शेर छान----६ गुण
२ रा आणी शेवटचा शेर छान----६ गुण
सगळेच शेर छान आणि सहज! काफिये मस्त अन थोडे वेगळे आलेत.
सखे मध्ये थोडी connectivity कमी पडली असं वाटून गेलं.
तरीही 'हेकेखोर' खासच!
छानच. राजादिकाचा- सहज शब्द. हेकेखोर, बिनघोर आणि दोर, बेदम आवडले.
माझे ६
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया
जीवनाशीही न काही बंध उरला
मृत्युशीही जोडणारा दोर नाही
एक नंबर!!!
सांगणे माझे जगाला हेच आहे
वाटतो मी फक्त,हेकेखोर नाही
माझे गुण - ५
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||
५ माझे.
गुण - ४
गझल बरी आहे. अवघड काफिया छान सांभाळला आहे. शेर अजून अर्थपूर्ण हवे होते असे वाटले. माझ्याकडून ५.
मतल्यामधे दोन्ही मिसर्यांमधे काय कनेक्शन आहे हे समजले नाही.
'हेकेखोर' छान
४ गुण
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!
राजादिकाचा पोर नाही .... मस्तच
बाकिचीही छान आहे
५ गुण
३ आणि ५ आवडले. दोन मधला अर्थ कळतोय. पण तशी रचना बरोबर वाटत नाही. (मी हेकेखोर वाटतो पण तसा नाही .. )

४/१०
~~~~~~~~~
~~~~~~~~~
पहिले ५ बेफाम
. माझ्यामते ५ गुण
मतला आवडला. दुसरा शेर चांगला आहे पण सानी मिस-यातील मांडणी तितकीशी नीट वाटत नाहीये.
बाकीचे शेर ठिक आहेत.
माझे ५ गुण.
माझे ५ गुण.
आय हाय ... शेर क्र. ३,४,५ .... जियो !
परागकण
छान गझल!
हेकेखोर आवडला.
मतल्यातल्या २ ओळींमधला संबंध अजून स्पष्ट व्हायला हवा होता.
"मृत्यु/त्यू" तडजोड असूनही शेवटचा शेर लक्षात राहणारा आहे!
माझे ६ गुण.
मस्त! ७ गुण.
काही ठिकाणी अर्थाच्या बबतीत confusion झालं... ५ गुण..
सगळेच शेर छान.. शेवटचा जास्त आवडला.. ७गुण..
क्लास!!!
मस्त गझल.
गुण - ६
-प्राजु
मस्त.
माझे ५ गुण
वा छान ३ रा शेर मस्तच, ४ गुण
फक्त शेवटचा शेर ठाव घेणारा. गुण ४
३रा आणि शेवटचा शेर छान आहेत. ५ गुण...
छान आहे
सुरूवात मस्तच
६ गुण
चांगला प्रयत्न. माझे ६ गुण.
छान गझल
माझे ६