सदस्य प्रवेश |
हुंदकाहुंदका साधा तुझा सांगून गेला दाट होते मेघ गगनी भारलेले आज चुकले बोल माझे का सख्यारे दुःख जाण्याचे असे येथे क्षणाचे भार जो तो हा तनाचा वाहतो रे काळ, सीमांचा न आता बंध देही देह असता, आस जी जीवास होती सांग मज पाण्यात टाळी वाजते का भास ग्रीष्माचे, कसे होती वसंती मावते ब्रह्मांड का डोळ्यात सारे जीवनाचा कलह जीवा व्यर्थ भासे सुधीर |
|
अरे 'हुंदका साधा तुझा' ही तर जयवीची कविता आहे ना? मला आता नकी पुर्ण बोल आठवत नाही पण हेच होती वाटते.
चु. भू. द्या. घ्या.
जयावीची 'हुंदका साधा तुझा' वेगळी आहे..
manuswini वैभव जोशीनी मराठीगझल.कॉम वर कार्यशाळा घेतली होती. त्यातली ही गझल आहे, त्यामुळे तुला अशा अनेकजणांच्या गझल दिसतील
ITgirl धंन्यवाद