जुन्या आणि नवीन मायबोलीवरच्या माझ्या सगळ्या कथांच्या लिंक्स
कथा
रेशीमधागे
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/120883.html?1166943972
बंदिनी
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/122751.html?1171651478
बेरीज- वजाबाकी
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/122606.html?1170867372
बंदिनी- उर्वरित भाग
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/123046.html?1172103436
मुक्ता
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/131716.html?1189729458
अनुभूती
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/129257.html?1185450948
हक्क
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/126815.html?1181785346
नाती
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/125919.html?1179570872
आधार
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/124045.html?1174728644
गुंफण
http://www.maayboli.com/node/10216
कवडसा
http://www.maayboli.com/node/5002
चांदणवेल
छान.. मी पुन्हा वाचीन
छान.. मी पुन्हा वाचीन सगळ्या..
माझ्या सा बा इकडे असताना मी
माझ्या सा बा इकडे असताना मी त्यांच्यासाठी इथल्या सगळ्या कथा, लेखांचे प्रिंटआऊट्स घेऊन जायचे घरी वाचायला. त्या अगदी फॅन आहेत तुझ्या कथांच्या. जाताना तुझ्या आणि पौर्णिमेच्या सगळ्या कथांची फाईल घेऊन गेल्या तिकडे परत वाचायला.
सावनी, तुझ्या सासूबाईंना
सावनी, तुझ्या सासूबाईंना स्पेशल धन्यवाद.
सुमॉ.. एकदम मस्तच.. एका दमात
सुमॉ.. एकदम मस्तच..
एका दमात वाचुन काढल्या परत...
खुप छान आहेत सगळ्या कथा.
खुप छान आहेत सगळ्या कथा. तुम्ही मासिकांकडे का नाही पाठवल्या कधी? माझ्या आईला आणि वहिनीलाही खुप आवडतात तुमच्या कथा. बरं झालं तुम्ही सगळ्या एकत्रित करुन दिल्यात ते. थॅंक्स.
रेशीमधागे
रेशीमधागे
तुमची एक जाऊबाईंबद्दल
तुमची एक जाऊबाईंबद्दल लिहिलेली कथा (की ललित?) होती. तिची लिंक द्याल का?
तुमच्या सर्व कथा फार आवडल्या.
तुमच्या सर्व कथा फार आवडल्या. यातील पात्रेही मनाला स्पर्शून जातात. खूप गोड लिहिता तुम्ही.
अनेक शुभेच्छा.
सर्व कथा एका दमात वाचल्यात
सर्व कथा एका दमात वाचल्यात मी. किती छान लिहिता तुम्ही? पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा!
सुंदर...
सुंदर...
मस्त कथा असतात तुमच्या !
मस्त कथा असतात तुमच्या ! मायबोलीवर मला ज्यांचे लेखन आवर्जुन वाचावेसे वाटते त्यात तुम्ही एक ! प्लीज लिहित रहा...!