उधाणते नजर मावळतीला अन स्मरणओली वेळ विसावते पापण्यांकाठी ... क्षितिजावरच्या भेटीगाठी! ------------------------------------------
अर्थास शब्द माझा पारखा उरलो न मी माझ्यासारखा ... तडकलेला आरसा ?
वा.. पहिला खूपच छान आहे..
तव नेत्र कमळपत्र ची सर नाही बुवा अलिकडल्या तिरळ्यांना. अर्थ छानच आहे. पण फार शब्द बंबाळ वाटतायत मला तरी.
अर्थात ' तू लिहून दाखव एक ' म्हटलं तर मला मायबोली संन्यास घ्यावा लागेल हे एकदम मान्य!
शोनू, मी तसं म्हणणार्यातला नाही हां.
परागकण
उधाणते नजर आणि स्मरण-ओली वेळ, वाह!
>स्मरणओली वेळ . एकदम बोलका शब्द!! हजार शब्दांत जे वर्णन जमलं नसतं, ते २ शब्दांत!! सही!!
शोनूला अनुमोदन रे Pk. नक्कीच चांगले आहेत पण nostalgia यावा एव्हढे नक्की नाहित.
वा.. पहिला खूपच छान आहे..
तव नेत्र कमळपत्र ची सर नाही बुवा अलिकडल्या तिरळ्यांना. अर्थ छानच आहे. पण फार शब्द बंबाळ वाटतायत मला तरी.
अर्थात ' तू लिहून दाखव एक ' म्हटलं तर मला मायबोली संन्यास घ्यावा लागेल हे एकदम मान्य!
शोनू, मी तसं म्हणणार्यातला नाही हां.
परागकण
उधाणते नजर आणि स्मरण-ओली वेळ, वाह!
>स्मरणओली वेळ
.
एकदम बोलका शब्द!! हजार शब्दांत जे वर्णन जमलं नसतं, ते २ शब्दांत!! सही!!
शोनूला अनुमोदन रे Pk. नक्कीच चांगले आहेत पण nostalgia यावा एव्हढे नक्की नाहित.