मुक्तेश्वर, चांगली व्यथा मांडलीत एका सुनेची
पण आता परिस्थिती बदललिये इन्फॅक्ट तुमच्यासारख्या समाजसुधारकांमुळे हे प्रमाण कमी झालय.
तेव्हा जरा, लेक चालली सासरला सारख्या गल्लाभरु कवितांपेक्षा चांगल्या कविता अपेक्षित आहेत तुमच्याकडुन
Submitted by शुभांगी. on 14 December, 2010 - 04:44
अप्रतिम ! विदारक वास्तव
अप्रतिम !
विदारक वास्तव ...(अन विस्तव
)!
काडी माडी बीडी हे यमक फार्फार आवडले
वास्तव मांडलय.. माझा या
वास्तव मांडलय..
माझा या सासु-सुनेला सल्ला
http://www.maayboli.com/node/12564
वर्षे ...मी तुझीच वाट पहात
वर्षे ...मी तुझीच वाट पहात होतो ...
आता येवु दे ४-५ झब्बु
व्यथा सासुची
व्यथा सासरेबुवांची
व्यथा नंणंदेची
.
.
बाकी हे दोन झब्बु मी लिहिणाराय
व्यथा सवतीची
व्यथा मेहुणीची
पंत तुमच्या साठी
पंत तुमच्या साठी
http://www.maayboli.com/node/21883
प्रतिक्षा करतो पताची व्यथा
प्रतिक्षा करतो पताची
व्यथा सवतीची
व्यथा मेहुणीची
व्यथा नवर्याची कोण लिहीणारे
व्यथा नवर्याची कोण लिहीणारे
मुक्तेश्वर, चांगली व्यथा
मुक्तेश्वर, चांगली व्यथा मांडलीत एका सुनेची

पण आता परिस्थिती बदललिये इन्फॅक्ट तुमच्यासारख्या समाजसुधारकांमुळे हे प्रमाण कमी झालय.
तेव्हा जरा, लेक चालली सासरला सारख्या गल्लाभरु कवितांपेक्षा चांगल्या कविता अपेक्षित आहेत तुमच्याकडुन
अपेक्षा चांगली आहे पण
अपेक्षा चांगली आहे
पण परिस्थिती कुठे बदलली आहे
ग्रामिण भाग असो की शहरी वातावरण असेच सापडेल नुसत्या कवितेन काय कुठे बद्ल घडतील
अशक्य आहे
अशक्य आहे
मुक्तेश्वर आणि वर्षा , कविता
मुक्तेश्वर आणि वर्षा , कविता आणि विडंबन दोन्ही सुंदर. दोन्हीत सत्य परिस्थितीच आहे.
यालाच म्हणतात मुक्ताफळे...
यालाच म्हणतात मुक्ताफळे...
भुंग्याला फ्ळेच दिसणार
भुंग्याला फ्ळेच दिसणार धन्यवाद
ज्वलंत विषयाला वाचा फोडलीय.
ज्वलंत विषयाला वाचा फोडलीय.