श्रीनिवास पेंढारकर - एक बाप

श्रीनिवास पेंढारकर! एक बत्तीस वर्षांचा विवाहीत गृहस्थ! त्याची बायको रमा गेले एक महिना माहेरी होती. तिला नववा लागला होता आणि माहेर होते औरंगाबादचे!

या कादंबरीचे सर्व भाग इथे वाचता येतील.

Submit to kanokani.com

मायबोली प्रशासक व प्रकाशकांचे मनःपुर्वक आभार! ही कादंबरी येथे एकत्रित स्वरुपात दिल्याबद्दल!

-'बेफिकीर'!

मधले भाग (११ , १२, १३) कुठे गेले? आपल्या जालावर कुठेच दिसत नाहीत ! कुणीतरी मदत करेल का?

राज नंदा,

आभारी आहे. प्रकाशकांनी लेखमालिकेत या कथानकाचा समावेश केला याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. त्याहून अधिक त्रास त्यांना देण्याची माझी इच्छा नाही, म्हणून मीतसा आग्रह करत नाही आहे. आपल्याला हे भाग माझ्या सदस्यत्वाच्या 'पाऊलखुणा' या भागात वाचायला मिळतील असे वाटते.

आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

-'बेफिकीर'!

मायबोली प्रशासकांना / प्रकाशकांनी विनंती - योग्य वाटल्यास आता या लेख मालिकेचे सर्व भाग समाविष्ट करावेत. अर्थात, ही केवळ विनंती आहे, आग्रह नाही. कादंबरी संपलेली आहे.

आपण मला माझे एवढे साहित्य येथेप्रकाशित करू दिलेत याबद्दल मी खरोखर आपला ऋणी आहे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मायबोली प्रशासकांना / प्रकाशकांना विनंती - या कादंबरीचे सर्व भाग इथे एकत्र असावेत.

निवडक दहा मध्ये मि तुम्हाला निवडल आहे.

फार छान झाली आहे ही कादंबरी! प्रकाशित करा. एखादी सिरिअलही निघू शकते ह्यावर.
आभिनंदन!

मला श्रिनिवस पेन्धाकार एक बाप चे १५ नतअर चे भाग सापादत नहि क्रुपया मदत करा

इत्के ओघवते लिहिले आहे कि बास

BEFIKIR...

TUMCHACHE MANAPASUN AABHAR.. KARAN MAAYBOLI LA TUMCHYASARAKHE RATNA LABHALE... KAY SUNDAR LIHITA TUMHI, KADAMBARI VACHTANA MAN HALVE HOUN JATE HECH KHARE LEKHAKACHE KOUSHALYA...

SAM.

अप्रतिम कथा खुप सुरेख

श्रीनिवास पेंढारकर - एक बाप हि कादंबरी माझ्या पण निवडक १० त स्मित
मी पुर्ण वाचली स्मित

Very nice. One of the best novel I have ever read.
All the best sir for your writing.