Submitted by भुंगा on 25 October, 2010 - 10:29
"तू आणि तुझे शब्द" दक्षिणाच्या मुळ कवितेला झब्बू.........
तू आणि तुझे "लांबसडक" केस...
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......
पण डोक्यातला हा गुंता क्षणात सुटला !!.
तुझ्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....
केसांचा काय, कधीही बॉब कट होतोच की !!!!
गुलमोहर:
शेअर करा
अरे काय चाल्लंय काय? हेही
अरे काय चाल्लंय काय?
हेही आवडले.
बापरे!!!! भुंगेश महाराजकी जय
बापरे!!!!
भुंगेश महाराजकी जय हो !!!!!
वाह वाह... लै भारी.
वाह वाह... लै भारी.
कैलास, यात नक्की काय भारी आहे
कैलास, यात नक्की काय भारी आहे ते समजवाल का ?
भुंग्या काय भारी आहे ते
भुंग्या
काय भारी आहे ते सांगा हो डॉक्टर
हे जे लिवलंय ना... तेच लै
हे जे लिवलंय ना... तेच लै भारी आहे.
डॉ
डॉ
लगे रहो भुंगेश......
लगे रहो भुंगेश......
अगाऊ बोचकी सगळी
अगाऊ बोचकी सगळी
(No subject)
भुंगा >>>>> मस्त! दक्षिणा -
भुंगा >>>>> मस्त!
दक्षिणा - अगाऊ बोचकी सगळी >>>>
माझा झब्बू..... तू आणि तुझ्या
माझा झब्बू.....
तू आणि तुझ्या "आचरट" कविता...
कुणावर तुटून पडावं??? तेच कळत नव्हतं .......
पण डोक्याला लागलेला हा भुंगा क्षणात सुटला !!.
तुझ्यावर तुटून पडणं जास्त सोयिस्कर आहे बघ,
कारण....
कवितेचं काय, तिच्यासाठी समीक्षक असतातच की !!!!
( )
विश्ल्या तोडलस मित्रा तुझी
विश्ल्या तोडलस मित्रा
तुझी इतके दिवसाची भडास काढली की कॉय???:फिदी:
भुंग्या कैच्याकै
विशाल
विशाल
भुंग्या, सहीच रे विश्ल्या,
भुंग्या, सहीच रे
विश्ल्या, भावा, जिंकलसं
(No subject)
व्वा!!
व्वा!!
भुंग्या विडंबन केल्याबद्दल
भुंग्या विडंबन केल्याबद्दल तुझ्यावर "केस" केली पाहीजे...
व्वा!!!
व्वा!!!
भुंग्या...काय रे हे!!!
भुंग्या...काय रे हे!!!
शॅ!!! आता कविता टाकायला पण भीती वाटते! लगेच 'विडंबन' पडेल म्हणुन!!
विशल्या
विशल्या
विशल्या सकाळी सकाळी खूप हसवलस
विशल्या सकाळी सकाळी खूप हसवलस बघ.... मस्त झब्बू दिलास.... हा घे माझा झब्बा!
तू आणि तुझे "वात्रट" प्रतिसाद...
कशावर हसावं??? तेच कळत नव्हतं .......
पण डोक्याला लागलेली ही कीरकीर क्षणात बंद झाली !!.
प्रतिसादांवर हसणच जास्त सोयिस्कर आहे बघ,
कारण....
तुझं काय, तुझ्यावर येताजाता सगळे हसतातच की !!!!
मस्त.
मस्त.
तुझं काय, तुझ्यावर येताजाता
तुझं काय, तुझ्यावर येताजाता सगळे हसतातच की !!!!>>>>>
हबा, हे बरोबर नाही हा, तुझा स्वभाव (आचरट स्वभाव म्हणावे का?) तू इतरांवर का लादतोयस ?
नाही रे विशल्या ते डिलीट कर
नाही रे विशल्या ते डिलीट कर आणि काहितरी सॉलिड प्रतिसाद दे त्याशिवाय सुरूवात होणार नाही विपूत ये तुला सांगतो.... तरी काल तयारी कर म्हणून सांगितलेलं तुला.
तीर सुटला तो सुटला ह बा, आता
तीर सुटला तो सुटला ह बा, आता नाही माघार?
विशाल, (आचरट स्वभाव म्हणावे
विशाल,
(आचरट स्वभाव म्हणावे का?) >>> का रे.... दुसर्याला हवा तसा झब्बू देतोस आणि स्वतःचा झब्बा उतरवला की नाचाप घालतोस काय? साहित्यिकानी कोणतीही कलाकृती वैयक्तिक घेऊ नये.
(तीर सुटला तो सुटला ह बा, आता नाही माघार?>>> भोग आता)
हब्या, तीर नक्की कुठे लागलाय?
हब्या, तीर नक्की कुठे लागलाय?
तीर काढायला गेला वाट्टं
तीर काढायला गेला वाट्टं
हब्या, तीर नक्की कुठे
हब्या, तीर नक्की कुठे लागलाय?>>> तुझ्या मागे कुणी असेल तर त्याला विचार तो देईल काढून तुझ्या हातात.
Pages