तू आणि तुझे केस.....!!!!!

Submitted by भुंगा on 25 October, 2010 - 10:29

"तू आणि तुझे शब्द" दक्षिणाच्या मुळ कवितेला झब्बू.........

तू आणि तुझे "लांबसडक" केस...
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......

पण डोक्यातला हा गुंता क्षणात सुटला !!.

तुझ्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....

केसांचा काय, कधीही बॉब कट होतोच की !!!!

हब्या, तीर तुला लागलाय, मला नै कै

>>पटतय ना? मग तसा वाग की जरा....
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले Light 1

विशल्या, मला कालच माहिती होतं तू बरीच भाडोत्री चिपाडं घेऊन येणार. ये मित्रा मला घोळक्यात फिरायची सवय नाही कारण 'झुंड मे कुत्ते घुमते है... शेर नही'

वा वा आता फाटली की भाडोत्री वगैरे ठरवून रिकामा का? शेर हो तो शेरकी तरहा रहो... कुत्तोसे क्युं डर रहे हो?

वाघाचे कातडे घालुन फिरणार्‍यांचे कातडे उखडायचा प्रयत्न चाललाय, Happy

कुत्तोसे क्युं डर रहे हो?>>> विशल्या मी ये मित्रा असे म्हणालो मत लाओ म्हणालो नाही. फक्त आत्ता तू आणलेलं आलेलं गावठी कुत्रं नको त्या शब्दांचा वापर करेल याची मला खात्री आहे. त्याने तशी सुरूवातही केली आहे. आणि पुन्हा माझा ताबा सुटला की बाकिचे हबा कसा बोलतो म्हणायला रिकामे.

असो....
पटतय ना? मग तसा वाग की जरा....>>>
अर्थात मी नेहमीच तसा वागत आलो आहे.

अश्लील शब्दांचा वापर टाळावा ही विनंती.>>>

म्हणुन तर मी उखडायचा हा शब्द वापरला, मला सुक्याचा शब्दही वापरता आला असता. सांगायचं काय तर हे तू सांगायची गरज नाही, मला कळतं.

सांगायचं काय तर हे तू सांगायची गरज नाही, मला कळतं.>>> तुला कळत असतं तर स्वतःच्या चार कविता लिहीत किंवा काम करत बसला असतास. दुसर्‍यांच्या कवितांवर पोट भरत राहिला नसतास. झब्बू म्हणे झब्बू....

ह बा तुला नक्की काय खुपतय? तुझ्या कुठल्या गझलेवर (एक कौतुकचं विडंबन सोडलं तर) कुणी फारसं लक्ष देत नाही, ही खंत बोचतेय का तुला? तसं असेल तर सांग......

विशालभाय, इथे लोक 'हिणकस' का काय तो प्रतिसाद आल्यावर आख्खा लेख बदलतात आणि तुम्हीच काय 'तीर सुटला की सुटला' करताय, छोड दो यार Proud

माझ्या गझलांवर जे लक्ष देतात त्यांची नावे बघ. त्यांचा या क्षेत्रातील अनुभव आणि लेखन बघ. तुझ्यासारख्या उथळ माणसाची प्रतिक्रिया तिथे न येणं हे मी त्या गझलेचा सम्मान समजतो.

आणि माझ्या गझलांवर कुणाचे किती लक्ष असते याचा फारच अभ्यास करतो असे दिसते आहे. पण जळत रहा विशल्या...... पेटत रहा.... त्या प्रकाशात तरी कुणालातरी दिसशील. म्याँड कवी.

अस्सल सोलापूरी हाय आगाऊदादा आमी, येळ पडली तर समुरच्याला त्येच्या घरात जावून हाणु पन माघार न्हाय Wink

माझ्यासारख्या उथळ माणसाला तुझ्यासारख्या नको तितक्या खोलात जाणार्‍या अतिशहाण्या कविंची संगत पचतही नाही हब्या, अपचन होतं उगाचच Wink
राहता राहीला तिथल्या प्रतिष्ठितांचा प्रश्न.... तर ते बिचारे तथाकथीत सभ्यतेच्या नियमाचे गुलाम, मी त्यांना दोष देत नाही.

(एक कौतुकचं विडंबन सोडलं तर)>>> किती ठसलोय रे मी तुझ्या मनावर? माझी एकेक गोष्ट तुझ्या ल़क्षात आहे. मला देवाशप्पथ तुझी एकही कविता आठवत नाही. निकृष्ठ माणसा. उगाच कशाला मनाविरूध्द माझ्याशी वैर घेतोस. जगाला पोकळ छाती फुगवून दाखवायला जाशील आणी फुटेल ती.

आणि माझ्या गझलांवर कुणाचे किती लक्ष असते याचा फारच अभ्यास करतो असे दिसते आहे. पण जळत रहा विशल्या...... पेटत रहा.... त्या प्रकाशात तरी कुणालातरी दिसशील. म्याँड कवी.>>>>>

आणि तू तुझ्या गझलातून बाहेर पडायलाच तयार नाहीस असे दिसतेय, नाहीतर माझ्या माबोवर आलेल्या आत्तापर्यंतच्या कविता वाचल्या असत्यास, त्या वाचायच्या आधीच नसते सल्ले द्यायच्या फंदात पडला नसतास. अर्थात स्वतःच्याच प्रेमात असणार्‍या माणसाला काय सांगणार म्हणा?

माझ्यासारख्या उथळ माणसाला>>> हे मान्य केलेस ते एक बरे झाले.

अतिशहाण्या कविंची संगत पचतही नाही हब्या, अपचन होतं उगाचच >>> त्यासाठी थोडं प्रामाणीक पणाचं धौतीयोग चूर्ण घ्यायचं. आपल्या लेखनाशी आणि मतांशी प्रामाणिक रहायचं. मागून ढोसलणारे रेडे मिळाले की आपले छोटुले शिंग घेऊन बाहेर नाही पडायच मरायला.
ते बिचारे तथाकथीत सभ्यतेच्या नियमाचे गुलाम>>> आणि तू बुध्दीच कमी असल्याने नियतीनेच बनविलेला गुलाम.

किती ठसलोय रे मी तुझ्या मनावर?>>>>.

गैरसमज आहे तो तुझा. माझ्या मनावर ठसल्यात त्या कौतुकच्या कविता, कारण मी त्याचा जबरदस्त फॅन आहे, त्यात एक तुझा नंबर लागला म्हणुन लगेच कॉलर टाईट करुन घेवु नकोस.

प्रामाणिकपणाच्या धौतीयुग चुर्णाची गरज तुलाच आहे असं नाही का वाटत तूला?

माझी पात्रता कबुल करायचा प्रामाणिकपणा माझ्याकडे आहे रे, आता तो तुझ्याकडे नाही त्याला मी काय करु. तू अजुन त्या कातड्यालाच आपलं शरीर समजुन बसलाहेस मित्रा. तुझं दुर्दैव, किती वेळ फसवशील स्वतःला ?

ह बा यांच्या अनेक मतांशी सहमत!

१. मताशी प्रामाणिक राहणे

२. स्वतःची कविता करणे

ह.बा. डाऊन टू अर्थ माणूस आहे.

श्री. भुंगा,

छान रचना! विनोदी आहे. आपलीही एक रचना सादर व्हावी अशी आशा!

-'बेफिकीर'!

नाहीतर माझ्या माबोवर आलेल्या आत्तापर्यंतच्या कविता वाचल्या असत्यास, >>> वाचल्याही असतील. प्रतिसादही दिले असतील पण स्मरणातच राहिल्या नाहित. का कुणास ठाऊक.

अर्थात स्वतःच्याच प्रेमात असणार्‍या माणसाला काय सांगणार म्हणा?>>> स्वतःच्या प्रेमात पडायला आधि स्वतःवर तेवढा विश्वास असावा लागतो. स्वतःला तेवढ्या पात्रतेचं बनवावं लागतं. ते तुला जमत नाही. ती पात्रत तुझ्यात नसेल तर यात माझा काय दोष?

अस्सल सोलापूरी हाय आगाऊदादा आमी, येळ पडली तर समुरच्याला त्येच्या घरात जावून हाणु पन माघार न्हाय >>> हा डायलॉग मी एकदा तमाशात ऐकला होता. विशल्या पाठांतर चांगलं हाय तुझं.

अजुन त्या कातड्यालाच आपलं शरीर समजुन बसलाहेस मित्रा.>>> जन्मानं मिळालेली कातडी परिस्थितीनुसार बदलणार्‍यां आपणापैकी मी नाही... . जे आहे ते असे आहे. भो भो चालू ठेव.

माझी पात्रता कबुल करायचा प्रामाणिकपणा माझ्याकडे आहे रे,>>> तसं असतं तर तू एव्हाना. माबोवरच काय कुठेही लिहायचं बंद करायला हवं होतस. तेच जास्त पात्र ठरलं असतं नाहीका?

प्रतिसादही दिले असतील पण स्मरणातच राहिल्या नाहित. का कुणास ठाऊक.????

ह बा एक तर तू काल आलाहेस? मी गेल्या दोन वर्षापासुन इथे आहे. तू माझ्या किती कविता वाचल्या असशील कुणास ठाऊक? स्मरणात राहील्या नाहीत कारण चांगल्या गोष्टी तुझ्या स्मरणात राहतच नसतील. एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखव एखाद्या.

स्वतःच्या प्रेमात पडायला आधि स्वतःवर तेवढा विश्वास असावा लागतो. स्वतःला तेवढ्या पात्रतेचं बनवावं लागतं. >>>> नॉट नेसेसरी, त्यासाठी ओव्हर कॉन्फिडन्स आणि नसती घमेंडही पुरेशी असते, ती माझ्याकडे नक्कीच नाही, कधी येणारही नाही.

<<<हा डायलॉग मी एकदा तमाशात ऐकला होता. विशल्या पाठांतर चांगलं हाय तुझं.>>>>
मला जे उपयोगाचं आहे ते मी लक्षात ठेवतो आणि त्याचा जीवनात वापरही करतो. येइल तूलाही अनुभव येइल.

Pages