http://www.firstpost.com/world/the-us-has-gone-overboard-against-indian-...
शरमेची आणखी एक बाब. नेमकं काय खरं अन काय खोटं तेच कळत नाहीय. अमेरिकन पोलिसांनी देवयानी खोब्रागडे यांना हातकड्या घालुन अटक केली आणि ६ तास ड्रग्ज, खुनी यांच्यासोबत डांबुन ठेवले.
यावरुन काही प्रश्न डोक्यात आलेत.
१. भारतीय दुतावासात $४१२० पगार असणार्या देवयानीने $४५०० पगारावर नॅनी म्हणुन संगीता रिचर्डला कामावर कसे ठेवले.
किमान पगार कायदा देवयानीला लागू होत नाही का? तसं असेल तर भारतीय सरकार जबाबदार नाही का?
२. हातकड्या घालुनच अटक केली पाहिजे, हे गरजेचे (कायद्याने आवश्यक) आहे का?
३. ही अमेरिकन पोलिसांची दादागिरी आहे का?
४. देवयानी खोब्रागडे यांच्या वडिलांच्या नावे "आदर्श सोसायटीत" फ्लॅट असल्याचे वाचले. त्याची काहीच चौकशी नाही?
५. "हा देशाचा अपमान आहे" असे खुर्शीद साहेब म्हणाले, पण नेमका अपमान कोण करतय?
६. देशात सरकार पंगु आहे, त्याचा असाही फरक पडू शकतो?
मुंबईतला अमेरिकन राजनैतिक
मुंबईतला अमेरिकन राजनैतिक अधिकारी आपल्या फिलीपिनो मोलकरणीला देतो आहे ताशी ३ डॉलरहून कमी पगार
.
.
.
One such contract between a Mumbai-based US diplomat and his Filipina maid, a copy of which is with TOI, suggests that the maid is being paid less than $3 per hour. The minimum hourly wage in the US is $7.25.
.
.
.
देवयानी खोब्रागडे
देवयानी खोब्रागडे यांच्याविरुद्धचा अमेरिकेतील खटला रद्द.
http://maharashtratimes.indiatimes.com/international/US-judge-dismisses-...
http://www.bbc.co.uk/hindi/in
http://www.bbc.co.uk/hindi/international/2014/03/140313_devyani_khobraga... आता या प्रकरणाला पूर्णविराम मिळायला हरकत नाही.
(No subject)
(No subject)
गुड न्यूज! -गा.पै.
गुड न्यूज!
-गा.पै.
प्रीत भरारा यांच्या हापिसातून
प्रीत भरारा यांच्या हापिसातून अधिकृत माफीनामा यायच्या प्रतिक्षेत
http://indianexpress.com/arti
http://indianexpress.com/article/india/india-others/arrest-warrant-issue...
पुन्हा आरोप पत्र दाखल केले...
(No subject)
http://youtu.be/Uf90DJzRFvM
http://youtu.be/Uf90DJzRFvM
Pages