Submitted by सखा on 16 September, 2013 - 22:36
पाडगावकरांची "प्रेम म्हणजे प्रेम असतं"
कविता आमचे सर अगदी
तल्लीन होवून शिकवतात.
तुमचं अन आमचं सेSSम असतं
म्हणताना "ते" दिवस आठवून सरजी
कधी भावूक तर कधी लाले लाल होतात
लेकांनो अर्धं अर्धं चोकोलेट खाल्लं आहे का कधी?
पावसात सोबतीने भिजला आहेत का कधी?
अरे तुमच्या पिढीला बुडलेली होडी कळणार कशी?
लाटां वर बेभान होवून नाचणं शिका आधी
(अचानक मागच्या बाका कडे लक्ष जावून )
इकडे जीव तोडून प्रेम कविता मी शिकवतोय
अन हा बबन्या बाबी ला वर्गात चिठ्या पाठवतोय
अरे गाढवानो पाडगावकर तुम्हाला कळणार कधी?
शेमलेस लव्ह बर्डस गेट आवूट व्हा आधी!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
शेमलेस लव्ह बर्डस गेट आवूट
शेमलेस लव्ह बर्डस गेट आवूट व्हा आधी! >>
शेमलेस लव्ह बर्डस गेट आवूट
शेमलेस लव्ह बर्डस गेट आवूट व्हा आधी! >>
मला आवडली
अनेकांना आवडेल
शेमलेस लव्ह बर्डस गेट आवूट
शेमलेस लव्ह बर्डस गेट आवूट व्हा आधी! >>
मलाही आवडली.
आवडली
आवडली
क्या बात है!! सहीच रे! सत्या,
क्या बात है!! सहीच रे! सत्या, साल्या तुझ्या कवितांची मैफलच अरेंज करते बघ!!
मस्तं.
मस्तं.
आपणा सर्वाना मनपूर्वक
आपणा सर्वाना मनपूर्वक धन्यवाद!
@कल्पू, जरूर कर. हि कविता "म्हटली तर गाणी नाही तर कविता' या संग्रहां मधली आहे.
https://www.createspace.com/4435757
मस्त!
मस्त!
अरे गाढवानो पाडगावकर तुम्हाला
अरे गाढवानो पाडगावकर तुम्हाला कळणार कधी?
शेमलेस लव्ह बर्डस गेट आवूट व्हा आधी!>>>>>> एकदम टिपी आहे.
छाने
छाने
भारी
भारी
आयला मी परत वाचून प्रतिसाद
आयला मी परत वाचून प्रतिसाद द्यायला आलो तर लक्षात आलं आधीच दिलेला आहे. मग तारिख बघितली. आधी वाचलेली आहे हे साफ विसरून गेल्यामुळे प्रतिसादवाले वैद्यबुवा कोणी वेगळेच असावेत म्हणून टिंब, कॉमा वगैरे शोधायला लागलो नावात. मग कळलं की मीच तो.
परत एकदा. छान आहे!
धन्यवाद!
धन्यवाद!
मस्त!
मस्त!
छान ..आवडली.
छान ..आवडली.
छान आहे..आवडली कविता..
छान आहे..आवडली कविता..
(No subject)
आदरणीय पाडगावकर सरांना
आदरणीय पाडगावकर सरांना भावपूर्ण श्रद्धाजली!